कालुतारा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


कालुतारा जिल्हा
कालुतारा जिल्ह्याचे श्रीलंकेच्या नकाशावरील स्थान
नकाशा, कालुतारा जिल्हा, श्रीलंका.svg
प्रांत पश्चिम प्रांत
सरकार
प्रदेश्य सभा संख्या १२[१]
महानगरपालिका संख्या [१]
नगरपालिका संख्या [१]
क्षेत्रफळ
क्षेत्रफळ १,५९८[२] वर्ग किमी
लोकसंख्या
लोकसंख्या १०,६६,२३९[३] (२००१)
लोकसंख्या घनता ६७७ प्रति वर्ग किमी
लोकसंख्या फरक २,३६,५३५ (१९८१ ते २००१)
संकेतस्थळ
http://www.ds.gov.lk/dist_kalutara/english/

श्रीलंकेच्या पश्चिम प्रांतामधील कालुतारा हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,५९८[२] वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार कालुतारा जिल्ह्याची लोकसंख्या १०,६६,२३९[३] होती.

वस्तीविभागणी[संपादन]

जातीनुसार लोकसंख्या[संपादन]

वर्ष सिंहल तमिळ (श्रीलंकन) तमिळ (भारतीय) मूर (श्रीलंकन) बुर्घर मलय इतर एकुण
२००१ ९,२८,९१४ १२,६६५ २८,८९५ ९३,२९३ ८३६ ९७३ ६६३ १०,६६,२३९
स्त्रोत [३]

धर्मानुसार लोकसंख्या[संपादन]

वर्ष बौद्ध हिंदू मुसलमान कॅथलिक इतर ख्रिश्चन इतर एकुण
२००१ ८,८३,९६८ ३४,६७८ १,०५,९५७ ३६,१७६ ५,०३८ ४२२ १०,६६,२३९
स्त्रोत [४]

स्थानीय सरकार[संपादन]

कालुतारा जिल्हयात ४ महानगरपालिका आणि १२[१] प्रदेश्य सभा आहेत.

महानगरपालिका[संपादन]

 • कालुतारा
 • बेरुवला
 • पनादुरा
 • होराना

प्रदेश्य सभा[संपादन]

 • कालुतारा
 • बेरुवला (अलुथ्गामा)
 • पनादुरा
 • होराना
 • मातुगामा
 • अगालवट्टा
 • दोदंगोडा
 • बंदरगामा
 • वलाल्ल्अविटा (मेगहातेन्ना)
 • बुलथसिन्हला
 • मदुरावाला
 • पालिंदनुवारा

संदर्भ व नोंदी[संपादन]

 1. १.० १.१ १.२ १.३ District Secretariat Kalutara.
 2. २.० २.१ जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका.
 3. ३.० ३.१ ३.२ Number and percentage of population by district and ethnic group.
 4. Number and percentage of population by district and religion.