मातरा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून



मातरा जिल्हा
{{{नकाशा शिर्शक}}}
नकाशा, मातरा जिल्हा, श्रीलंका.svg
प्रांत दक्षिण प्रांत
सरकार
विभाग सचिव २०[१]
ग्राम निलाधरी विभाग ६५०[१]
प्रदेश्य सभा संख्या [२]
महानगरपालिका संख्या १५[२]
नगरपालिका संख्या [२]
क्षेत्रफळ
क्षेत्रफळ १,२८३[३] चौरस किलोमीटर
लोकसंख्या
लोकसंख्या ७,६१,३७०[४] (२००१)
संकेतस्थळ
http://www.ds.gov.lk/dist_matara/english/ [मृत दुवा]

श्रीलंकेच्या दक्षिण प्रांतात मातरा हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,२८३[३] चौरस किलोमीटर आहे. २००१ च्या जनगणनेनुसार मातरा जिल्ह्याची लोकसंख्या ७,६१,३७०[४] होती.

वस्तीविभागणी[संपादन]

जातीनुसार लोकसंख्या[संपादन]

वर्ष सिंहल तमिळ (श्रीलंकन) तमिळ (भारतीय) मूर (श्रीलंकन) बुर्घर मलय इतर एकूण
२००१ ७,१६,९७४ ५,१६१ १६,६७२ २२,१३३ १७९ ८७ १६४ ७,६१,३७०
स्त्रोत [४]

धर्मानुसार लोकसंख्या[संपादन]

वर्ष बौद्ध हिंदू मुसलमान कॅथलिक इतर ख्रिश्चन इतर एकूण
२००१ ७,१६,७१० १७,३३९ २२,४८१ २,७०३ २,००१ १३६ ७,६१,३७०
स्त्रोत [५]

स्थानीय सरकार[संपादन]

अंपारा जिल्ह्यात १ महानगरपालिका, १ नगरपालिका, १५[२] प्रदेश्य सभा आणि २०[१] विभाग सचिव आहेत. २० विभागांचे आणखी ६५०[१] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.

महानगरपालिका[संपादन]

  • मातरा

नगरपालिका[संपादन]

  • वेलिगामा

प्रदेश्य सभा[संपादन]

  • मातरा
  • थिहगोडा
  • हक्माना
  • किरींडा पुहुलवेल्ला
  • पास्गोडा
  • मुलतियाना
  • कंबुरुपितीया
  • अकुरेस्सा
  • मालिंबाडा
  • वेलिगामा
  • देविनुवारा
  • दिक्वेल्ला
  • कोटपोला
  • पिताबेड्डारा
  • अथुरलिया

विभाग सचिव[संपादन]

  • मातरा (६६ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • वेलिगामा (४८ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • कंबुरुपितीया (३९ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • हक्माना (३४ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • पास्गोडा (४३ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • कोटपोला (३७ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • मालिंबाडा (२९ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • किरींडा पुहुलवेल्ला (२५ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • अकुरेस्सा (४६ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • दिक्वेल्ला (४८ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • थिहगोडा (४० ग्राम निलाधारी उपविभाग)
  • मुलतियाना (४८ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • देविनुवारा (४१ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • वेलिपितीया (३८ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • पिताबेड्डारा (४० ग्राम निलाधारी उपविभाग)
  • अथुरलिया (२८ ग्राम निलाधारी उपविभाग)

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. १.० १.१ १.२ १.३ "GN Divisions". (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक ७ जुलै २०१४ रोजी मिळविली). 
  2. २.० २.१ २.२ २.३ "District Secretariat Matara". (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक ७ जुलै २०१४ रोजी मिळविली). 
  3. ३.० ३.१ जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका [मृत दुवा].
  4. ४.० ४.१ ४.२ Number and percentage of population by district and ethnic group.
  5. Number and percentage of population by district and religion.