अंपारा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


अंपारा जिल्हा
अंपारा जिल्ह्याचे श्रीलंकेच्या नकाशावरील स्थान
नकाशा, अंपारा जिल्हा, श्रीलंका.svg
प्रांत पूर्व प्रांत
सरकार
विभाग सचिव २०[१]
ग्राम निलाधरी विभाग ५०७[१]
प्रदेश्य सभा संख्या १४[२]
महानगरपालिका संख्या [२]
नगरपालिका संख्या [२]
क्षेत्रफळ
क्षेत्रफळ ४,४१५[३] वर्ग किमी
लोकसंख्या
लोकसंख्या ६,१०,७१९
संकेतस्थळ
http://www.ds.gov.lk/dist_ampara/english/

श्रीलंकेच्या पूर्व प्रांतामधील अंपारा हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ ४,४१५[३] वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार अंपारा जिल्ह्याची लोकसंख्या ५,९२,९९७[४] होती.

वस्तीविभागणी[संपादन]

जातीनुसार लोकसंख्या[संपादन]

वर्ष सिंहल तमिळ (श्रीलंकन) तमिळ (भारतीय) मूर (श्रीलंकन) बुर्घर मलय इतर एकुण
२००१ २,३६,५८३ १,०९,१८८ ७१५ २,४४,६२० १,१८४ २२५ ४८२ ५,९२,९९७
स्त्रोत [४]

धर्मानुसार लोकसंख्या[संपादन]

वर्ष बौद्ध हिंदू मुसलमान कॅथलिक इतर ख्रिश्चन इतर एकुण
२००१ २,३५,६५२ १,००,२१३ २,४५,१७९ ७,८१६ ३,९६९ १६८ ५,९२,९९७
स्त्रोत [५]

स्थानीय सरकार[संपादन]

अंपारा जिल्हयात १ महानगरपालिका, १ नगरपालिका, १४ प्रदेश्य सभा आणि २० विभाग सचिव आहेत.[२] २० विभागांचे अजुन ५०७[१] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.

महानगरपालिका[संपादन]

 • काल्मुनाय

नगरपालिका[संपादन]

 • अंपारा

प्रदेश्य सभा[संपादन]

 • नमालोया
 • उहाना
 • पडियाथलवा
 • महाओया
 • दमना
 • लहुगला
 • दहियाकंदीया
 • कराथीवे
 • समंथुराई
 • निंधौर
 • अद्दालाचेना
 • अकरपट्टु
 • अलयांडिवेम्बो
 • पोट्टुविल

विभाग सचिव[संपादन]

 • अंपारा (२२ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • अद्दालाचेना (३२ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • अकरपट्टु (२८ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • अलयांडिवेम्बो (२२ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • दमना (३३ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • दहियाकंदीया (१४ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • कलमुना-मुस्लिम (२८ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • कलमुना-तमिळ (२९ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • सैन्डामरुडा (१७ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • करथिई (१७ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • लहुगला (१२ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • महाओया (१७ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • निंधौर (२५ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • पडियाथलवा (२० ग्राम निलाधारी उपविभाग)
 • पोट्टुविल (२७ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • समंथुराई (५१ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • नविद्वेली(२० ग्राम निलाधारी उपविभाग)
 • इराक्कामान (१२ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • थिरुक्कोविल (२२ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • उहाना (५९ ग्राम निलाधारी उपविभाग)

संदर्भ व नोंदी[संपादन]

 1. १.० १.१ १.२ GN Divisions.
 2. २.० २.१ २.२ २.३ District Secretariat Ampara.
 3. ३.० ३.१ जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका.
 4. ४.० ४.१ Number and percentage of population by district and ethnic group.
 5. Number and percentage of population by district and religion.