गम्पहा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


गम्पहा जिल्हा
गम्पहा जिल्ह्याचे श्रीलंकेच्या नकाशावरील स्थान
नकाशा, गम्पहा जिल्हा, श्रीलंका.svg
प्रांत पश्चिम प्रांत
सरकार
विभाग सचिव १३[१]
ग्राम निलाधरी विभाग १,१७७[१]
प्रदेश्य सभा संख्या १२[२]
महानगरपालिका संख्या [२]
नगरपालिका संख्या [२]
क्षेत्रफळ
क्षेत्रफळ १,३८७[३] वर्ग किमी
लोकसंख्या
लोकसंख्या २०,६३,६८४[४] (२००१)
संकेतस्थळ
http://www.ds.gov.lk/dist_gampaha/english/

श्रीलंकेच्या पश्चिम प्रांतामधील गम्पहा हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,३८७[३] वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार गम्पहा जिल्ह्याची लोकसंख्या २०,६३,६८४[४] होती.

वस्तीविभागणी[संपादन]

जातीनुसार लोकसंख्या[संपादन]

वर्ष सिंहल तमिळ (श्रीलंकन) तमिळ (भारतीय) मूर (श्रीलंकन) बुर्घर मलय इतर एकुण
२००१ १८,७७,५४५ ६५,३०२ ७,६२१ ७८,७०५ ११,०९३ १३,६८३ ९,७३५ २०,६३,६८४
स्त्रोत [४]

धर्मानुसार लोकसंख्या[संपादन]

वर्ष बौद्ध हिंदू मुसलमान कॅथलिक इतर ख्रिश्चन इतर एकुण
२००१ १४,७९,९५५ ४२,३५६ ९३,४९६ ४,१८,२८६ २८,३६१ १,२३० २०,६३,६८४
स्त्रोत [५]

स्थानीय सरकार[संपादन]

गम्पहा जिल्हयात २ महानगरपालिका, ५ नगरपालिका, १२[२] प्रदेश्य सभा आणि १३[१] विभाग सचिव आहेत. १३ विभागांचे अजुन १,१७७[१] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.

महानगरपालिका[संपादन]

 • गम्पहा
 • नेगोंबो

नगरपालिका[संपादन]

 • कट्टना सेदुवा
 • जा-ईला
 • वट्टला माबोला
 • पेलियागोडा
 • मिनुवांगोडा

प्रदेश्य सभा[संपादन]

 • दिवुलापितिया
 • कट्टन
 • मिनुवांगोडा
 • मिरिगामा
 • अट्टानगल्ला
 • गम्पहा
 • जा-ईला
 • दोंपे
 • केलनिया
 • माहरा
 • बियागामा
 • वट्टला

विभाग सचिव[संपादन]

 • दिवुलापितिया (१२३ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • कट्टना (७९ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • नेगोंबो (३९ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • मिनुवांगोडा (१२१ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • मिरिगामा (१४९ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • अट्टानगल्ला (१५१ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • गम्पहा (१०१ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • जा-ईला (५७ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • वट्टला (४६ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • माहरा (९२ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • दोंपे (१३३ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • बियागामा (४९ ग्राम निलाधारी उपविभाग)
 • केलनिया (३७ ग्राम निलाधारी उपविभाग)

संदर्भ व नोंदी[संपादन]

 1. १.० १.१ १.२ १.३ GN Divisions.
 2. २.० २.१ २.२ २.३ District Secretariat Gampaha.
 3. ३.० ३.१ जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका.
 4. ४.० ४.१ ४.२ Number and percentage of population by district and ethnic group.
 5. Number and percentage of population by district and religion.