श्रीलंकेच्या उत्तर प्रांतामधील किलिनोच्ची हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,२७९[२] वर्ग किमी आहे. २००७ च्या अंदाजानुसार किलिनोच्ची जिल्ह्याची लोकसंख्या १,९५,८१२[३] होती.
वस्तीविभागणी [संपादन]
जातीनुसार लोकसंख्या [संपादन]
स्थानीय सरकार [संपादन]
किलिनोच्ची जिल्हयात ४ विभाग सचिव आणि ३ प्रदेश्य सभा आहेत. ४ विभागांचे अजुन ९५ ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.[१]
प्रदेश्य सभा [संपादन]
- कराछ्छी
- पछ्छिलैपाल्ली
- पूनाकरी
विभाग सचिव [संपादन]
- कराछ्छी (१६ ग्राम निलाधारी उपविभाग)
- कांदवलाई (४२ ग्राम निलाधारी उपविभाग)
- पूनाकरी (१८ ग्राम निलाधारी उपविभाग)
- पल्लाई (१९ ग्राम निलाधारी उपविभाग)
संदर्भ व नोंदी [संपादन]
- ↑ १.० १.१ १.२ १.३ १.४ १.५ GN Divisions.
- ↑ २.० २.१ जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका.
- ↑ ३.० ३.१ ३.२ POPULATION BY ETHNIC GROUP IN KILINOCHCHI DISTRICT _ 1981 & 2004 - 2007.
|
श्रीलंकेचे प्रांत आणि जिल्हे |
|
| प्रांत (वर्तमान) |
|
 |
|
| प्रांत (भूतपूर्व) |
|
|
| जिल्हे |
|
|