केगल्ले जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


केगल्ले जिल्हा
केगल्ले जिल्ह्याचे श्रीलंकेच्या नकाशावरील स्थान
नकाशा, केगल्ले जिल्हा, श्रीलंका.svg
प्रांत सबरगमुवा प्रांत
सरकार
विभाग सचिव ११[१]
ग्राम निलाधरी विभाग ५७३[१]
प्रदेश्य सभा संख्या [२]
महानगरपालिका संख्या [२]
नगरपालिका संख्या [२]
क्षेत्रफळ
क्षेत्रफळ १,६९३[३] वर्ग किमी
लोकसंख्या
लोकसंख्या ७,८५,५२४[४] (२००१)
संकेतस्थळ
http://www.ds.gov.lk/dist_kegalle/english/ [मृत दुवा]

श्रीलंकेच्या सबरगमुवा प्रांतामधील केगल्ले हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,६९३[३] वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार केगल्ले जिल्ह्याची लोकसंख्या ७,८५,५२४[४] होती.

वस्तीविभागणी[संपादन]

जातीनुसार लोकसंख्या[संपादन]

वर्ष सिंहल तमिळ (श्रीलंकन) तमिळ (भारतीय) मूर (श्रीलंकन) बुर्घर मलय इतर एकुण
२००१ ६,७४,६६५ १४,९०८ ४४,२०२ ५०,४१९ १९१ २७८ ८६१ ७,८५,५२४
स्त्रोत [४]

धर्मानुसार लोकसंख्या[संपादन]

वर्ष बौद्ध हिंदू मुसलमान कॅथलिक इतर ख्रिश्चन इतर एकुण
२००१ ६,६७,६१८ ५१,६६२ ५१,६७५ ९,३६५ ४,९७७ २२७ ७,८५,५२४
स्त्रोत [५]

स्थानीय सरकार[संपादन]

केगल्ले जिल्हयात १ नगरपालिका, ८[२] प्रदेश्य सभा आणि ११[१] विभाग सचिव आहेत. ११ विभागांचे अजुन ५७३[१] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.

नगरपालिका[संपादन]

  • केगल्ले

प्रदेश्य सभा[संपादन]

  • केगल्ले
  • अरनायका
  • बुलाथ्कोहुपिया
  • देहिओविता
  • देरानियागला
  • गलिगामुवा
  • मावनेल्ला
  • रंबुक्काना

विभाग सचिव[संपादन]

  • वारकापोला (७८ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • गलिगामुवा (५१ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • केगल्ले (६१ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • रंबुक्काना (८९ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • मावनेल्ला (७१ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • अरनायका (६१ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • रुवांवेल्ला (३८ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • यतियांथोटा (३८ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • देरानियागला (२६ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • देहिओविता (३९ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • बुलाथ्कोहुपिया (२७ ग्राम निलाधारी उपविभाग)

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. १.० १.१ १.२ १.३ "Divisional Secretariat List". (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक ६ जुलै २०१४ रोजी मिळविली). 
  2. २.० २.१ २.२ २.३ "District Secretariat Kegalle". (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक ६ जुलै २०१४ रोजी मिळविली). 
  3. ३.० ३.१ जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका [मृत दुवा].
  4. ४.० ४.१ ४.२ Number and percentage of population by district and ethnic group.
  5. Number and percentage of population by district and religion.