नूवरा एलिया जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


नूवरा एलिया जिल्हा
{{{नकाशा शीर्षक}}}
प्रांतमध्य प्रांत
सरकार
विभाग सचिव
ग्राम निलाधरी विभाग ४९१
प्रदेश्य सभा संख्या
महानगरपालिका संख्या
नगरपालिका संख्या
क्षेत्रफळ
क्षेत्रफळ १,७४१ वर्ग किमी
लोकसंख्या
लोकसंख्या ७,०३,६१०
संकेतस्थळ
http://www.ds.gov.lk/dist_nuwaraeliya/english/ [मृत दुवा]

श्रीलंकेच्या मध्य प्रांतामधील नूवरा एलिया हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,७४१[१] वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार नूवरा एलिया जिल्ह्याची लोकसंख्या ७,०३,६१०[२] होती.

वस्तीविभागणी[संपादन]

स्रोत [१] Archived 2008-11-20 at the Wayback Machine.

जातीनुसार लोकसंख्या[संपादन]

वर्ष सिंहल तमिळ (श्रीलंकन) तमिळ (भारतीय) मूर (श्रीलंकन) बुर्घर मलय इतर एकूण
२००१ ७,०३,६१० २,८२,६२१ ४६,०६६ ३,५५,८३० १६,५५५ ६३२ १,०५९ ८४७
स्रोत [२]

क्षेत्रानुसार वस्तीविभागणी[संपादन]

वर्ष शहरी ग्रामिण इस्टेट [मराठी शब्द सुचवा] एकूण
२००४ (अंदाजे) ४४,६२४ २९४,१८९ ३,८६,७६९ ७,२५,५८२
२००१ ७,०३,६१०

विभागानुसार वस्तीविभागणी[संपादन]

वर्ष नगरपालिका विभाग महानगरपालिका विभाग प्रदेश्य सभा विभाग एकूण
२००४ (अंदाजे) २५,९८९ १८,६३५ ६,८०,९५८ ७,२५,५८२
२००१ ७,०३,६१०

धर्मानुसार लोकसंख्या[संपादन]

वर्ष बौद्ध हिंदू मुसलमान कॅथलिक इतर ख्रिश्चन इतर एकूण
२००१ २,७९,१३९ ३,५९,१३५ १९,०९९ ३५,००८ १०,७४१ ४८८ ७,०३,६१०
स्रोत [३]

स्थानीय सरकार[संपादन]

नूवरा एलिया जिल्हयात १ महानगरपालिका, २ नगरपालिका, ५ प्रदेश्य सभा आणि ५ विभाग सचिव आहेत.[४] ५ विभागांचे अजुन ५९१[५] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.

महानगरपालिका[संपादन]

  • नूवरा एलिया

नगरपालिका[संपादन]

  • थलवाकेली लिंडूला
  • हत्तन दिकोया

विभाग सचिव[संपादन]

  • नूवरा एलिया (७२ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • अंबागमुवा (६७ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • कोट्मली (९६ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • हगुरंकेथा (१३१ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • वलापने (१२५ ग्राम निलाधारी उपविभाग)

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ "जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (PDF). URL–wikilink conflict (सहाय्य)
  2. ^ a b "Number and percentage of population by district and ethnic group" (PDF). Archived from the original (PDF) on 2017-07-13. 2009-03-26 रोजी पाहिले.
  3. ^ साचा:दसंकेतस्थळ स्रोत
  4. ^ "Local Government Authorities". Archived from the original on 2008-02-14. 2009-03-31 रोजी पाहिले.
  5. ^ "GN Divisions". Archived from the original on 2008-02-14. 2009-03-31 रोजी पाहिले.