श्रीलंकेच्या मध्य प्रांतामधील मातले हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,९९३[१] वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार मातले जिल्ह्याची लोकसंख्या ४,४१,३२८[२] होती.
वस्तीविभागणी [संपादन]
जातीनुसार लोकसंख्या [संपादन]
धर्मानुसार लोकसंख्या [संपादन]
स्थानीय सरकार [संपादन]
मातले जिल्हयात १ महानगरपालिका, ११ प्रदेश्य सभा आणि ११ विभाग सचिव आहेत.[४] ११ विभागांचे अजुन ५४५[५] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.
महानगरपालिका [संपादन]
विभाग सचिव [संपादन]
- गालेवेला (५९ ग्राम निलाधारी उपविभाग)
- दंबुल्ला (५९ ग्राम निलाधारी उपविभाग)
- नौला (५२ ग्राम निलाधारी उपविभाग)
- पाल्लेपोला (४४ ग्राम निलाधारी उपविभाग)
- यतावट्टा (५६ ग्राम निलाधारी उपविभाग)
- मातले (५२ ग्राम निलाधारी उपविभाग)
- अंबानगंगा कोरले (२० ग्राम निलाधारी उपविभाग)
- लग्गाला पलेगामा (३७ ग्राम निलाधारी उपविभाग)
- विल्गमूवा (३९ ग्राम निलाधारी उपविभाग)
- रटोटा (५४ ग्राम निलाधारी उपविभाग)
- उक्कुवेला (७३ ग्राम निलाधारी उपविभाग)
संदर्भ व नोंदी [संपादन]
- ↑ जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका.
- ↑ २.० २.१ Number and percentage of population by district and ethnic group.
- ↑ Number and percentage of population by district and religion.
- ↑ Matale District Secretariat Office.
- ↑ DISTRICT SECRETARIAT - MATALE.
|
श्रीलंकेचे प्रांत आणि जिल्हे |
|
| प्रांत (वर्तमान) |
|
 |
|
| प्रांत (भूतपूर्व) |
|
|
| जिल्हे |
|
|