कुरुनेगला जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


कुरुनेगला जिल्हा
कुरुनेगला जिल्ह्याचे श्रीलंकेच्या नकाशावरील स्थान
नकाशा, कुरुनेगला जिल्हा, श्रीलंका.svg
प्रांत वायव्य प्रांत
सरकार
विभाग सचिव ३०[१]
ग्राम निलाधरी विभाग १६०९[२]
प्रदेश्य सभा संख्या १७[३]
महानगरपालिका संख्या [३]
नगरपालिका संख्या [३]
क्षेत्रफळ
क्षेत्रफळ ४,८१६[४] वर्ग किमी
लोकसंख्या
लोकसंख्या १,४६०,२१५[५] (२००१)
संकेतस्थळ
http://www.ds.gov.lk/dist_kurunegala/english/

श्रीलंकेच्या वायव्य प्रांतामधील कुरुनेगला हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ ४,८१६[४] वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार कुरुनेगला जिल्ह्याची लोकसंख्या १,४६०,२१५[५] होती.

अनुक्रमणिका

[संपादन] वस्तीविभागणी

[संपादन] जातीनुसार लोकसंख्या

वर्ष सिंहल तमिळ (श्रीलंकन) तमिळ (भारतीय) मूर (श्रीलंकन) बुर्घर मलय इतर एकुण
२००१ १३,४१,२३७ १७,५८५ २,९७२ ९४,५४४ ६१३ २,१५० १,११४ १४,६०,२१५
स्त्रोत [५]

[संपादन] धर्मानुसार लोकसंख्या

वर्ष बौद्ध हिंदू मुसलमान कॅथलिक इतर ख्रिश्चन इतर एकुण
२००१ १३,००,५३९ १३,३०३ ९८,२२३ ४०,६८० ६,९६० ५१० १४,६०,२१५
स्त्रोत [६]

[संपादन] स्थानीय सरकार

कुरुनेगला जिल्हयात १ महानगरपालिका, १ नगरपालिका, १७[३] प्रदेश्य सभा आणि ३०[१] विभाग सचिव आहेत. ३० विभागांचे अजुन १६०९[२] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.

[संपादन] महानगरपालिका

  • कुरुनेगला

[संपादन] नगरपालिका

  • कुलियापितीया

[संपादन] प्रदेश्य सभा

  • अलाव्वा
  • बिंगिरीया
  • गाल्गामुवा
  • गिरीबावा
  • इब्बगामुवा
  • कोबैगाने
  • कुरुनेगला
  • माहो
  • मावेथागामा
  • निकावेरातिया
  • पंडुवास्नुवारा
  • पन्नाला
  • कुलियापितीया
  • पोल्गहावेला
  • पोल्पिथिगामा
  • रिदीगामा
  • वारियापोला

[संपादन] विभाग सचिव

  • गिरीबावा (३५ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • गागाल्गामुवा (६२ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • इहातुवेवा (३५ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • माहो (६८ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • अंबंपोला (२८ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • कोटावेहेरा (३१ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • रस्नयाकापुरा (२८ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • निकावेरातिया (४२ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • पोल्पिथिगामा (८२ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • इब्बगामुवा (७४ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • गानेवाट्टा (४२ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • रिदीगामा (११३ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • मावेथागामा (७१ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • मल्लावापितीया (४५ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • कुरुनेगला (५४ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • मास्पोथा (३३ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • वीरांबुगेदारा (३८ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • पोल्गहावेला (८४ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • अलाव्वा (६६ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • नराम्माला (५४ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • कुलियापितीया पूर्व (४५ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • कुलियापितीया पश्चिम (६८ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • वारियापोला (५६ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • बामुंनाकोटूवा (३६ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • पंडुवास्नुवारा पूर्व (३९ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • कोबैगाने (३५ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • पंडुवास्नुवारा पश्चिम (६४ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • बिंगिरीया (५२ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • उडुबाड्डवा (४३ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • पन्नाला (८७ ग्राम निलाधारी उपविभाग)

[संपादन] संदर्भ व नोंदी

  1. १.० १.१ Divisional Secretariat List.
  2. २.० २.१ GN Divisions.
  3. ३.० ३.१ ३.२ ३.३ District Secretariat Kurunegalla.
  4. ४.० ४.१ जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका.
  5. ५.० ५.१ ५.२ Number and percentage of population by district and ethnic group.
  6. Number and percentage of population by district and religion.


वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये