माँतेरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg
माँतेरे
Monterrey

Monterrey nightview.png
Bandera de Monterrey.png
ध्वज
Mty.gif
चिन्ह
माँतेरे is located in मेक्सिको
माँतेरे
माँतेरेचे मेक्सिकोमधील स्थान

गुणक: 25°40′″N 100°18′″W / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राज्य नुएव्हो लेओन
स्थापना वर्ष इ.स. १५९६
क्षेत्रफळ ९६९.७ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची १,७६२ फूट
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ११,३५,५१२
  - घनता १०,३६१ प्रति वर्ग किमी
  - महानगर ४०,८०,३२९
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
www.monterrey.gob.mx


माँतेरे (स्पॅनिश: Monterrey) ही मेक्सिको देशाच्या नुएव्हो लेओन राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. २०१० साली ११.३५ लाख शहरी तर ४०.८ लाख महानगरी लोकसंख्या असलेले माँतेरे हे मेक्सिकोमधील नवव्या क्रमांकाचे मोठे शहर व तिसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे.

औद्योगिक दृष्ट्या प्रगत असलेले माँतेरे उत्तर मेक्सिकोमधील एक महत्त्वाचे आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये असणारे माँतेरे महानगर जीडीपीनुसार मेक्सिकोमधील दुसऱ्या क्रमांकाचे (मेक्सिको सिटी खालोखाल) तर जगातील ६३व्या क्रमांकाचे श्रीमंत शहर आहे.[१]

अनुक्रमणिका

भूगोल[संपादन]

हवामान[संपादन]

माँतेरे येथील हवामान उष्ण स्वरूपाचे असून ते मेक्सिकोमधील सर्वात गरम मोठे शहर मानले जाते.

Climate data for माँतेरे
महिना जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 38.0
(100.4)
39.5
(103.1)
43.0
(109.4)
48.0
(118.4)
46.0
(114.8)
45.0
(113)
41.5
(106.7)
42.5
(108.5)
41.0
(105.8)
39.0
(102.2)
39.0
(102.2)
39.0
(102.2)
४८
सरासरी कमाल °से (°फॅ) 20.7
(69.3)
23.2
(73.8)
26.9
(80.4)
30.0
(86)
32.2
(90)
33.8
(92.8)
34.8
(94.6)
34.5
(94.1)
31.5
(88.7)
27.6
(81.7)
24.1
(75.4)
21.2
(70.2)
२८.३८
(८३.०८)
रोजची सरासरी °से (°से) 14.4
(57.9)
16.6
(61.9)
20.0
(68)
23.4
(74.1)
26.2
(79.2)
27.9
(82.2)
28.6
(83.5)
28.5
(83.3)
26.2
(79.2)
22.4
(72.3)
18.4
(65.1)
15.1
(59.2)
२२.३१
(७२.१६)
सरासरी किमान °से (°फॅ) 8.2
(46.8)
10.0
(50)
13.2
(55.8)
16.7
(62.1)
20.2
(68.4)
22.0
(71.6)
22.3
(72.1)
22.5
(72.5)
20.9
(69.6)
17.2
(63)
12.7
(54.9)
9.1
(48.4)
१६.२५
(६१.२५)
विक्रमी किमान °से (°फॅ) −7.0
(19)
−7.0
(19)
−1.0
(30)
5.0
(41)
8.0
(46.4)
11.5
(52.7)
11.0
(51.8)
16.5
(61.7)
2.0
(35.6)
2.0
(35.6)
−5.0
(23)
−7.5
(18.5)
-७.५
वर्षाव मिमी (इंच) 16.6
(0.654)
16.5
(0.65)
19.9
(0.783)
29.7
(1.169)
52.3
(2.059)
68.4
(2.693)
43.0
(1.693)
79.6
(3.134)
150.6
(5.929)
77.2
(3.039)
23.0
(0.906)
14.1
(0.555)
५९०.९
(२३.२६४)
पावसाचे दिवस (≥ 1 mm) 4.2 3.8 3.4 4.5 5.7 5.6 3.9 6.4 8.2 6.5 4.1 3.4 ५९.७
हिमवर्षेचे दिवस (≥ 1 cm) 0.0 0.0 0.0 0.0 0.0 0.0 0.0 0.0 0.0 0.0 0.0 0.0
संदर्भ क्र. १: Servicio Meteorológico Nacional [२]
संदर्भ क्र. २: Colegio de Postgraduados: Normales climatológicas para el Estado de Nuevo León [३]


खेळ[संपादन]

फुटबॉल हा येथील सर्वात प्रसिद्ध खेळ असून सी.एफ. मोंतेरेतिग्रेस दि ला युएएनएल हे येथील प्रमुख फुटबॉल क्लब आहेत. १९८६ाधील यजमान शहरांपैकी माँतेरे हे एक होते.

जुळी शहरे[संपादन]

माँतेरेचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व वाणिज्य संबंध आहेत.

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: