नुएव्हो लेओन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नुएव्हो लेओन
Nuevo León
मेक्सिकोचे राज्य
ध्वज
चिन्ह

नुएव्हो लेओनचे मेक्सिको देशाच्या नकाशातील स्थान
नुएव्हो लेओनचे मेक्सिको देशामधील स्थान
देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानी मॉंतेरे
सर्वात मोठे शहर मॉंतेरे
क्षेत्रफळ ६४,२२० चौ. किमी (२४,८०० चौ. मैल)
लोकसंख्या ४७,६५,७७८
घनता ७४ /चौ. किमी (१९० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ MX-NLE
संकेतस्थळ http://www.nl.gob.mx

नुएव्हो लेओन (संपूर्ण नाव:नुएव्हो लेओनचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Nuevo León) हे मेक्सिकोच्या उत्तर-पूर्व भागातील एक राज्य आहे. नुएव्हो लेओनच्या उत्तरेस अमेरिका देशाचे टेक्सास राज्य तर इतर दिशांना मेक्सिकोची इतर राज्ये आहेत. मॉंतेरे ही नुएव्हो लेओनची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

भूगोल[संपादन]

मेक्सिकोच्या मध्य भागात ६४,२२० चौरस किमी क्षेत्रफळावर वसलेले हे राज्य आकाराने देशातील १३व्या क्रमांकाचे मोठे आहे. येथील हवामान तीव्र असून ह्या भागात अत्यंत कमी पाउस पडतो.

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: