कन्सेप्सियान
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हा लेख कन्सेप्सियान, चिली याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कन्सेप्सियान (निःसंदिग्धीकरण).
| कन्सेप्सियान Concepción |
|||
|
|||
|
|
|||
|
गुणक: |
|||
| देश | |||
| प्रांत | कन्सेप्सियान | ||
| स्थापना वर्ष | ५ ऑक्टोबर १५५० | ||
| क्षेत्रफळ | २२२ वर्ग किमी | ||
| लोकसंख्या | |||
| - शहर | २,९२,५८९ | ||
| - घनता | १,३१८ प्रति वर्ग किमी | ||
| http://www.concepcion.cl | |||
कन्सेप्सियान (संपूर्ण नाव स्पॅनिश: La Concepción de María Purísima del Nuevo Extremo) हे चिली देशामधील दुसर्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे. चिलीच्या मध्य-पश्चिम भागात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या कन्सेप्सियानची लोकसंख्या २,२२,५८९ इतकी तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १३,२२,५८१ इतकी आहे.
कन्सेप्सियान शहराची स्थापना १५५० साली पेद्रो दे व्हाल्दिव्हिया ह्या चिलीच्या पहिल्या शाही राज्यपालाने केली.
जुळी शहरे [संपादन]
- कास्काव्हेल
- बेथलहम
- ग्वायाकिल
- रोझारियो
- ला प्लाता
- ऑकलंड
- सुक्रे
- काराकास
- पाम डेझर्ट.
गॅलरी [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
- कन्सेप्सियान महापालिका (स्पॅनिश)
- कन्सेप्सियानमधील वृत्तपत्र (स्पॅनिश)
विकिव्हॉयेज वरील कन्सेप्सियान पर्यटन गाईड (इंग्रजी)
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |