विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उच्च शिक्षण व संशोधनासाठीची संस्था.

[संपादन] मुक्त विद्यापीठ

विद्यार्थ्यांना सोईनुसार पदवी शिक्षण घेण्याची सुविधा असलेले विद्यापीठ. अशी अनेक विद्यापीठे भारतात आहेत. उदा. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिक

वैयक्‍तिक साधने