नेदरलँड्स अँटिल्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नेदरलँड्स अँटिल्स
Nederlandse Antillen
Antia Hulandes
नेदरलँड्स अँटिल्सचा ध्वज नेदरलँड्स अँटिल्सचे चिन्ह
ध्वज चिन्ह
नेदरलँड्स अँटिल्सचे स्थान
नेदरलँड्स अँटिल्सचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
विलेमश्टाड
इतर प्रमुख भाषा डच, इंग्लिश
सरकार संविधानिक एकाधिकारशाही
 - राणी राणी बिआट्रिक्स
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण ८०० किमी (१८४वा क्रमांक)
लोकसंख्या
 - २००९ १,९७,०४१[१] (१८५वा क्रमांक)
 - घनता २२९/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २.४५ अब्ज अमेरिकन डॉलर (१८०वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ११,४०० अमेरिकन डॉलर 
आंतरराष्ट्रीय कालविभाग (यूटीसी - ४:००)
आंतरजाल प्रत्यय .an
राष्ट्र_नकाशा


नेदरलँड्स अँटिल्स (डच: Nederlandse Antillen) हा कॅरिबियनमधील नेदरलँड्सच्या राजतंत्राचा एक घटक देश आहे. पूर्वी हा प्रदेश नेदरलँड्स वेस्ट इंडीज ह्या नावाने ओळखला जात असे.

नेदरलँड्स अँटिल्समध्ये एकुण ५ बेटांचा समावेश होतो. १ जानेवारी १९८६ पर्यंत अरूबा हा नेदरलँड्स अँटिल्सचा भाग होता. १० ऑक्टोबर २०१० रोजी नेदरलँड्स अँटिल्स हा देश बरखास्त केला जाईल व ह्यामधील पाच बेटांना नेदरलँड्सच्या राजतंत्रामध्ये वेगवेगळा दर्जा प्राप्त होईल.[२]

[संपादन] बेटे

खालील पाच बेटांपैकी कुरसावोसिंट मार्टेन ह्यांना १० ऑक्टोबर २०१० रोजी नेदरलँड्सच्या राजतंत्राच्या घटक देशांचा दर्जा मिळेल तर इतर तीन बेटे नेदरलँड्स देशाची विशेष शहरे बनतील.

ध्वज नाव राजधानी क्षेत्रफळ
वर्ग किमी
लोकसंख्या
(२००७)
Flag of Curaçao.svg कुरसावो विलेमश्टाड ४४४ १,८०,५९२
Flag of Bonaire.svg बॉनेअर Kralendijk २८८ १४,४७९
Flag of Sint Maarten.svg सिंट मार्टेन फिलिप्सबर्ग ३४ ३३,११९
Flag of Sint Eustatius.svg सिंट युस्टेटियस Oranjestad २१ २,४९८
Flag of Saba.svg साबा द बॉटम १३ १,४२४
Flag of Aruba.svg अरूबा १ जानेवारी १९८६ पासून वेगळे
Flag of the Netherlands Antilles (1986-2010).svg नेदरलँड्स अँटिल्स विलेम्श्टाड ८०० २,३१,८३४

[संपादन] संदर्भ

  1. World Gazetteer
  2. "Antillen opgeheven op 10-10-2010", NOS. 1 October 2009 रोजी तपासले. (Dutch मजकूर) 

[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये