साबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
साबा
Sabah
मलेशियाचे राज्य
Flag of Sabah.svg
ध्वज

साबाचे मलेशिया देशाच्या नकाशातील स्थान
साबाचे मलेशिया देशामधील स्थान
देश मलेशिया ध्वज मलेशिया
राजधानी कोटा किनाबालू
क्षेत्रफळ ७६,११५ चौ. किमी (२९,३८८ चौ. मैल) (क्रम: {{{क्षेक्र}}})
लोकसंख्या ३२,०२,८८० (क्रम: {{{लोक्र}}})
घनता ४२.१ /चौ. किमी (१०९ /चौ. मैल) (क्रम: {{{घक्र}}})
आय.एस.ओ. ३१६६-२ MY-12
संकेतस्थळ http://www.sabah.gov.my/

साबा (देवनागरी लेखनभेद: सबा; भासा मलेशिया: Sabah; जावी लिपी: سلاڠور ;) हे मलेशियामधील एक राज्य असून बोर्निओच्या उत्तर किनाऱ्यावर वसले आहे. त्याच्या नैऋत्येस सारावाक हे मलेशियाचे राज्य असून दक्षिणेस इंडोनेशियाचा पूर्व कालिमांतान प्रांत वसला आहे. सारावाकापाठोपाठ ते मलेशियन संघातील दुसरे मोठे राज्य आहे. कोटा किनाबालू येथे साब्याची राजधानी आहे. मलेशियन संघातील एक राज्य असलेला साबा वादग्रस्त प्रदेश आहे; कारण साब्याच्या पूर्व भागावर फिलिपाइन्साचा दावा आहे.