अक्षय कुमार
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| अक्षय कुमार | |
|---|---|
अक्षय कुमार |
|
| जन्म | ९ सप्टेंबर, १९६७ अमृतसर,पंजाब, भारत |
| पत्नी | ट्विंकल खन्ना |
| अपत्ये | एक |
अक्षय कुमार हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने अनेक हिंदी चित्रपटात कामे केली आहेत. त्याशिवाय अक्षय कुमार हा कराटेचा ब्लॅकबेल्ट चँपियन आहे आणि विशेष म्हणजे एक जगप्रसिद्ध आचारी आहे. त्यामुळेच चित्रपटांव्यतिरिक्त त्याचे दूरचित्रवाणीवर 'खतरोंके खिलाडी' आणि 'अमुल मास्टर शेफ'सारखे कार्यक्रम होत असतात.
अक्षय कुमार ह्याचे खरे नाव राजीव हरीओम भाटिया आहे.
अनुक्रमणिका |
वैयक्तिक जीवन [संपादन]
अक्षय कुमार याचे १४ जानेवारी २००१ रोजी हिंदी चित्रपट अभिनेत्री ट्विन्कल खन्ना हिच्याशी लग्न झाले आहे. आरव नावाचा त्यांना एक मुलगा आहे.
चित्रपट कारकीर्द [संपादन]
निर्माता [संपादन]
दूरवित्रवाणी [संपादन]
सुत्रसंचालक : खतरों के खिलाडी कलर TV
पुरस्कार व नामांकन [संपादन]
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |