खार्कीव्ह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
खार्कीव्ह
Харків (युक्रेनियन)
Харьков (रशियन)

Kharkov oblsovet.jpg
Прапор Харкова.gif
ध्वज
KharkovTownflag.png
चिन्ह
खार्कीव्ह is located in युक्रेन
खार्कीव्ह
खार्कीव्हचे युक्रेनमधील स्थान

गुणक: 49°55′0″N 36°19′0″E / 49.91667, 36.31667

देश युक्रेन ध्वज युक्रेन
राज्य खार्कीव्ह ओब्लास्त
स्थापना वर्ष इ.स. १६५४
क्षेत्रफळ ३१० वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ४९९ फूट
लोकसंख्या  
  - शहर १४,४९,०००
  - घनता ४,५०० प्रति वर्ग किमी
http://www.city.kharkov.ua


खार्कीव्ह (युक्रेनियन: Харків; रशियन: Харьков) हे युक्रेन देशामधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर (क्यीव खालोखाल) आहे. युक्रेनच्या ईशान्य भागात रशियाच्या सीमेजवळ वसलेले खार्कीव्ह शहर ह्याच नावाच्या ओब्लास्तचे मुख्यालय देखील आहे.

इ.स. १६५४ साली स्थापण्यात आलेले खार्कीव्ह शहर रशियन साम्राज्यामधील एक बलाढ्य स्थान होते. सोव्हियेत संघाच्या युक्रेनियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्याची निर्मिती खार्कीव्ह येथेच झाली व १९३४ सालापर्यंत सोव्हियेत युक्रेनची राजधानी खार्कीव्हमध्ये होती. आजच्या घडीला खार्कीव्ह हे युक्रेनमधील सांस्कृतिक, शैक्षणिक व संशोधन केंद्र आहे.

अनुक्रमणिका

[संपादन] जुळी शहरे

खार्कीव्हचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.[१]


[संपादन] दालन

[संपादन] संदर्भ

[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये