सिनसिनाटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिनसिनाटी
Cincinnati

Cincinnati oh skyline.jpg

Flag of Cincinnati, Ohio.svg
ध्वज
सिनसिनाटी is located in ओहायो
सिनसिनाटी
सिनसिनाटीचे ओहायोमधील स्थान
सिनसिनाटी is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
सिनसिनाटी
सिनसिनाटीचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 39°8′″N 84°30′″W / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश Flag of the United States अमेरिका
राज्य Flag of Ohio.svg ओहायो
स्थापना वर्ष इ.स. १८१९
क्षेत्रफळ २०६.१ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ४८२ फूट
लोकसंख्या  
  - शहर २,९६,९४३
  - घनता १,६५० प्रति वर्ग किमी
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
www.cincinnati-oh.gov


सिनसिनाटी (इंग्लिश: Cincinnati) ही अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या ओहायो राज्यामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे (कोलंबसक्लीव्हलंड खालोखाल). सिनसिनाटी शहर ओहायोच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये केंटकी राज्याच्या सीमेवर ओहायो नदीकाठी वसले आहे. येथून पूर्वेला काही अंतरावर इंडियाना राज्याची सीमा आहे. सुमारे ३ लाख लोकसंख्या असलेल्या सिनसिनाटी शहराच्या महानगर क्षेत्रात अंदाजे २३ लाख रहिवासी वास्तव्य करतात.


गॅलरी[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


संदर्भ[संपादन]