खार्कीव्ह ओब्लास्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
खार्कीव्ह ओब्लास्त
Харківська область
युक्रेनचे ओब्लास्त
Flag of Kharkiv Oblast.png
ध्वज
COA of Kharkiv Oblast.svg
चिन्ह

खार्कीव्ह ओब्लास्तचे युक्रेन देशाच्या नकाशातील स्थान
खार्कीव्ह ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान
देश युक्रेन ध्वज युक्रेन
मुख्यालय खार्कीव्ह
क्षेत्रफळ ३१,४१५ वर्ग कि.मी.
लोकसंख्या २८,०८,७०१
घनता ८९.४ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://www.kharkivoda.gov.ua

खार्कीव्ह ओब्लास्त (युक्रेनियन: Харківська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या उत्तर-पूर्व भागात रशिया देशाच्या सीमेजवळ वसले आहे. हे ओब्लास्त क्षेत्रफळाच्या दृष्टीने युक्रेनमधे चौथ्या तर लोकसंख्येच्या दृष्टीने तिसर्‍या क्रमांकावर आहे. खार्कीव्ह हे युक्रेनमधील दुसरे मोठे शहर ह्या प्रांताचे मुख्यालय आहे.


बाह्य दुवे[संपादन]