हॉकी विश्वचषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हॉकी विश्वचषक
Hockey_world_cup.jpeg
हॉकी विश्वचषक
खेळ हॉकी
प्रारंभ १९७१
संघ १२
खंड आंतरराष्ट्रीय
सद्य विजेता संघ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया

हॉकी विश्वचषक (Hockey World Cup) ही आंतरराष्ट्रीय हॉकी महामंडळने आयोजित केलेली हॉकी स्पर्धा आहे. इ.स. १९७१मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा दर चार वर्षांनी ओयोजित करण्यात येते. ही स्पर्धा ऑलिंपिक खेळ असलेल्या वर्षांत होत नाही. इ.स. १९७४ ते इ.स. १९८१ पर्यंत आंतरराष्ट्रीय महिला हॉकी संघटननेने स्त्रीयांसाठीचा विश्वचषक आयोजित केला होता. त्यानंतर दोन्ही संघटना एकत्र आल्या.

या स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तान, नेदरलँड्सजर्मनीने आपले वर्चस्व गाजवले आहे. पाकिस्तान चार वेळा, नेदरलँड्स तीन वेळा तर जर्मनी व ऑस्ट्रेलिया दोन वेळा विजयी संघ ठरले. भारताने ही स्पर्धा एकदा जिंकली आहे.

२०१४ सालची विश्वचषक स्पर्धा नेदरलँड्स देशाच्या हेग ह्या शहरामध्ये ३१ मे ते १४ जून दरम्यान खेळवण्यात येत आहे.

इतिहास[संपादन]

वर्ष यजमान अंतिम सामना तिसऱ्या स्थानाचा सामना
विजेते स्कोर उपविजेते तिसरे स्थान स्कोर चौथे स्थान
१९७१ बार्सिलोना, स्पेन Flag of पाकिस्तान
पाकिस्तान
1–0 Flag of स्पेन
स्पेन
Flag of भारत
भारत
2–1
अतिरिक्त वेळ
Flag of केन्या
केन्या
१९७३ ॲम्स्टरडॅम, नेदरलँड्स Flag of the Netherlands
नेदरलँड्स
2–2
(4–2)
पेनल्टी शूटआऊट
Flag of भारत
भारत
Flag of पश्चिम जर्मनी
पश्चिम जर्मनी
1–0 Flag of पाकिस्तान
पाकिस्तान
१९७५ क्वालालंपूर, मलेशिया Flag of भारत
भारत
2–1 Flag of पाकिस्तान
पाकिस्तान
Flag of पश्चिम जर्मनी
पश्चिम जर्मनी
4–0 Flag of मलेशिया
मलेशिया
१९७८ बुएनोस आइरेस, आर्जेन्टिना Flag of पाकिस्तान
पाकिस्तान
3–2 Flag of the Netherlands
नेदरलँड्स
Flag of ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया
4–3 Flag of पश्चिम जर्मनी
पश्चिम जर्मनी
१९८२ मुंबई, भारत Flag of पाकिस्तान
पाकिस्तान
3–1 Flag of पश्चिम जर्मनी
पश्चिम जर्मनी
Flag of ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया
4–2 Flag of the Netherlands
नेदरलँड्स
१९८६ लंडन, इंग्लंड Flag of ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया
2–1 Flag of इंग्लंड
इंग्लंड
Flag of पश्चिम जर्मनी
पश्चिम जर्मनी
3–2
अतिरिक्त वेळ
Flag of the Soviet Union
सोव्हियेत संघ
१९९० लाहोर, पाकिस्तान Flag of the Netherlands
नेदरलँड्स
3–1 Flag of पाकिस्तान
पाकिस्तान
Flag of ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया
2–1
अतिरिक्त वेळ
Flag of जर्मनी
जर्मनी
१९९४ सिडनी, ऑस्ट्रेलिया Flag of पाकिस्तान
पाकिस्तान
1–1
(4–3)
पेनल्टी शूटआऊट
Flag of the Netherlands
नेदरलँड्स
Flag of ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया
5–2 Flag of जर्मनी
जर्मनी
१९९८ उट्रेख्त, नेदरलँड्स Flag of the Netherlands
नेदरलँड्स
3–2
अतिरिक्त वेळ
Flag of स्पेन
स्पेन
Flag of जर्मनी
जर्मनी
1–0 Flag of ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया
२००२ क्वालालंपूर, मलेशिया Flag of जर्मनी
जर्मनी
2–1 Flag of ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया
Flag of the Netherlands
नेदरलँड्स
2–1
अतिरिक्त वेळ
Flag of दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया
२००६ म्योन्शनग्लाडबाख, जर्मनी Flag of जर्मनी
जर्मनी
4–3 Flag of ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया
Flag of स्पेन
स्पेन
3–2
अतिरिक्त वेळ
Flag of दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया
२०१० नवी दिल्ली, भारत Flag of ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया
2–1 Flag of जर्मनी
जर्मनी
Flag of the Netherlands
नेदरलँड्स
4–3 Flag of इंग्लंड
इंग्लंड
२०१४ द हेग, नेदरलँड्स
२०१८ भारत

यशस्वी संघ[संपादन]

अजिंक्यपदे

आजवर २४ राष्ट्रीय संघांनी हॉकी विश्वचषक स्पर्धांमध्ये पात्रता मिळवली असून ११ संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे. पाकिस्तान हा आजवरचा सर्वात यशस्वी संघ असून त्याने चार वेळा विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे.

संघ अजिंक्यपदे उपविजेते तिसरे स्थान चौथे स्थान
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान 4 (1971, 1978, 1982, 1994) 2 (1975, 1990*) 1 (1973)
Flag of the Netherlands नेदरलँड्स 3 (1973*, 1990, 1998*) 2 (1978, 1994) 2 (2002, 2010) 1 (1982)
जर्मनीचा ध्वज जर्मनी^ 2 (2002, 2006*) 2 (1982, 2010) 4 (1973, 1975, 1986, 1998) 3 (1978, 1990, 1994)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया 2 (1986, 2010) 2 (2002, 2006) 4 (1978, 1982, 1990, 1994*) 1 (1998)
भारतचा ध्वज भारत 1 (1975) 1 (1973) 1 (1971)
स्पेनचा ध्वज स्पेन 2 (1971*, 1998) 1 (2006)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड 1 (1986*) 1 (2010)
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया 2 (2002, 2006)
केन्याचा ध्वज केन्या 1 (1971)
मलेशियाचा ध्वज मलेशिया 1 (1975*)
Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ# 1 (1986)

हे सुद्धा पहा[संपादन]

References[संपादन]