क्रिकेट विश्वचषक, १९९६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(१९९६ क्रिकेट विश्वचषक या पानावरून पुनर्निर्देशित)
१९९६ आयसीसी क्रिकेट विश्वचषक - भारत/पाकिस्तान/श्रीलंका
विल्स क्रिकेट विश्वचषक
संघ १२
यजमान देश भारत/पाकिस्तान/श्रीलंका
विजेता संघ श्रीलंका क्रिकेट  (१ वेळा विजेते)
उपविजेता संघ ऑस्ट्रेलिया
सामने   ३७
सर्वाधिक धावा सचिन तेंडुलकर (५२३)
सर्वाधिक बळी अनिल कुंबळे (१५)
मालिकावीर सनत जयसूर्या

क्रिकेट विश्वचषक, १९९६ स्पर्धा विल्स विश्वचषक नावाने सुद्धा ओळखली जाते. भारतपाकिस्तानात झालेली ही दुसरी विश्वचषक स्पर्धा होती. श्रीलंका क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पराभव करत विश्व अजिंक्यपद पटकावले.

यजमानपद[संपादन]

क्रिकेट विश्वचषक, १९९६ भारत, पाकिस्तानश्रीलंका मध्ये खेळवण्यात आली. तामिल टायगर्सने सेंट्रल बँकेत केलेल्या बॉंब हल्ल्यामुळे ऑस्टेलिया व वेस्ट इंडीज संघाने श्रीलंकेत सामने खेळण्यास नकार दिला. हे दोन्ही सामने विरुद्ध संघांनी सोडून दिल्याचे आयसीसी ने घोषित केले व श्रीलंका संघ एक ही सामना न खेळता उपांत्य पुर्व फेरी साठी पात्र झाला.

मैदान[संपादन]

सहभागी देश[संपादन]

पात्र असोसिएट देशांच्या माहिती साठी १९९४ आय.सी.सी. चषक पहा.

संघ[संपादन]

सामने[संपादन]

साखळी सामने[संपादन]

गट अ[संपादन]

संघ गुण सा वि हा अणि सम नेरर
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १० १.६०
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०.९०
भारतचा ध्वज भारत ०.४५
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज −०.१३
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे −०.९३
केन्याचा ध्वज केन्या −१.००
१६ फेब्रुवारी १९९६
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे १५१/९ - १५५/४ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज लाल बहादूर शास्त्री स्टेडियम, हैदराबाद, भारत
१७ फेब्रुवारी १९९६
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया वॉकओव्हर श्रीलंका श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो, श्रीलंका
१८ फेब्रुवारी १९९६
केन्या Flag of केन्या १९९/६ - २०३/३ भारतचा ध्वज भारत बारबती स्टेडियम, कटक, भारत
२१ फेब्रुवारी १९९६
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे २२८/६ - २२९/४ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका सिंहलीज क्रिकेट ग्राउंड, कोलंबो, श्रीलंका
२१ फेब्रुवारी १९९६
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज १७३/१० - १७४/५ भारतचा ध्वज भारत रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो, श्रीलंका
२३ फेब्रुवारी १९९६
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया २५८/१० - २४२/१० केन्याचा ध्वज केन्या इंदिरा प्रियदर्शनी मैदान, विशाखापट्टनम, भारत
२६ फेब्रुवारी १९९६
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज वॉकओव्हर श्रीलंका श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो, श्रीलंका
२६ फेब्रुवारी १९९६
केन्या Flag of केन्या १३४/१० - १३७/५ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे मोईन उल हक मैदान, पटना, भारत
२७ फेब्रुवारी १९९६
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया २५८/१० - २४२/१० भारतचा ध्वज भारत वानखेडे स्टेडियम, मुंबई, भारत
२९ फेब्रुवारी १९९६
केन्या Flag of केन्या १६६/१० - ९३/१० वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज नेहरू स्टेडियम, पुणे, भारत
१ मार्च १९९६
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे १५४/१० - १५८/२ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर, भारत
२ मार्च १९९६
भारत Flag of भारत २७१/३ - २७२/४ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली, भारत
४ मार्च १९९६
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया २२९/६ - २३२/६ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज सवाई मानसिंह स्टेडियम, जयपुर, भारत
६ मार्च १९९६
भारत Flag of भारत २४७/५ - २०७/१० झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ग्रीन पार्क, कानपुर, भारत
६ मार्च १९९६
श्रीलंका Flag of श्रीलंका ३९८/५ - २५४/७ केन्याचा ध्वज केन्या असगिरीया मैदान, कॅंडी, श्रीलंका

गट ब[संपादन]

संघ गुण सा वि हा अनि सम नेरर
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १० २.०४
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०.९६
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ०.५५
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०.०८
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती −१.८३
Flag of the Netherlands नेदरलँड्स −१.९२
१४ फेब्रुवारी १९९६
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड २३९/६ - २२८/९ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, अमदावाद, भारत
१६ फेब्रुवारी १९९६
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका ३२१/२ - १५२/८ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी, पाकिस्तान
१७ फेब्रुवारी १९९६
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड ३०७/८ - १८८/७ Flag of the Netherlands नेदरलँड्स मोती बाग मैदान, बडोदा, भारत
१८ फेब्रुवारी १९९६
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती १३६/१० - १४०/२ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड अरबाब नियाझ मैदान, पेशावर, पाकिस्तान
२० फेब्रुवारी १९९६
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड १७७/९ - १७८/५ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद, पाकिस्तान
२२ फेब्रुवारी १९९६
इंग्लंड Flag of इंग्लंड २७९/४ - २३०/६ Flag of the Netherlands नेदरलँड्स अरबाब नियाझ मैदान, पेशावर, पाकिस्तान
२४ फेब्रुवारी १९९६
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती १०९/९ - ११२/१ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान गद्दाफी स्टेडियम, लाहोर, पाकिस्तान
२५ फेब्रुवारी १९९६
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका २३०/१० - १५२/१० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी, पाकिस्तान
२६ फेब्रुवारी १९९६
नेदरलँड्स Flag of the Netherlands १४५/७ - १५१/२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान गद्दाफी स्टेडियम, लाहोर, पाकिस्तान
२७ फेब्रुवारी १९९६
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड २७६/८ - १६७/९ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद, पाकिस्तान
२९ फेब्रुवारी १९९६
पाकिस्तान Flag of पाकिस्तान २४२/६ - २४३/५ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका नॅशनल स्टेडियम, कराची, पाकिस्तान
१ मार्च १९९६
नेदरलँड्स Flag of the Netherlands २१६/९ - २२०/३ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती गद्दाफी स्टेडियम, लाहोर, पाकिस्तान
३ मार्च १९९६
इंग्लंड Flag of इंग्लंड २४९/९ - २५०/३ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान नॅशनल स्टेडियम, कराची, पाकिस्तान
५ मार्च १९९६
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका ३२८/३ - १६८/८ Flag of the Netherlands नेदरलँड्स रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी, पाकिस्तान
६ मार्च १९९६
पाकिस्तान Flag of पाकिस्तान २८१/५ - २३५/१० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड गद्दाफी स्टेडियम, लाहोर, पाकिस्तान

बाद फेरी[संपादन]

उपांत्यपूर्वफेरी उपांत्यफेरी अंतिम सामना
                   
९ मार्च - इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद, पाकिस्तान        
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड  २३५/८
१३ मार्च - इडन गार्डन्स, कोलकाता, भारत
 श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका  २३६/५  
 श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका  २५१/८
९ मार्च - एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर, भारत
   भारतचा ध्वज भारत  १२०/८  
 भारतचा ध्वज भारत  २८७/८
१७ मार्च - गद्दाफी स्टेडियम, लाहोर, पाकिस्तान
 पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान  २४८/९  
 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया  २४१/७
११ मार्च - नॅशनल स्टेडियम, कराची, पाकिस्तान
   श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका  २४५/३
 वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज  २६४/८
१४ मार्च - पीसीए मैदान, मोहाली, भारत
 दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका  २४५  
 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया  २०७/८
११ मार्च - एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रास, भारत
   वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज  २०२  
 न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड  २८६/९
 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया  २८९/४  

उपांत्यपूर्व फेरी[संपादन]

९ मार्च १९९६
इंग्लंड Flag of इंग्लंड २३५/८ - २३६/५ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद, पाकिस्तान
९ मार्च १९९६
भारत Flag of भारत २८७/८ - २४८/९ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर, भारत
११ मार्च १९९६
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज २६४/८ - २४५/१० दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका नॅशनल स्टेडियम, कराची, पाकिस्तान
११ मार्च १९९६
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड २८६/९ - २८९/४ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई, भारत

उपांत्य फेरी[संपादन]

१३ मार्च १९९६
श्रीलंका Flag of श्रीलंका २५१/८ - १२०/८ भारतचा ध्वज भारत इडन गार्डन्स, कोलकाता, भारत
१४ मार्च १९९६
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया २०७/८ - २०२/१० वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, भारत

अंतिम सामना[संपादन]

१७ मार्च १९९६
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया २४१/७ - २४५/३ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका गद्दाफी स्टेडियम, लाहोर, पाकिस्तान

विक्रम[संपादन]

फलंदाजी[संपादन]

खेळाडू सा डा नाबा धावा सर्वो सरा चेंडू स्ट्रा १०० ५० चौ
भारत सचिन तेंडुलकर ५२३ १३७ ८७.१६ ६०९ ८५.८७ ५७
ऑस्ट्रेलिया मार्क वॉ ४८४ १३० ८०.६६ ५६३ ८५.९६ ४०
श्रीलंका अरविंद डि सिल्व्हा ४४८ १४५ ८९.६० ४१६ १०७.६९ ५७
दक्षिण आफ्रिका गॅरी कर्स्टन ३९१ १८८* ७८.२० ४३४ ९०.०९ ३३
पाकिस्तान सईद अन्वर ३२९ ८३* ८२.२५ ३४३ ९५.९१ २९

गोलंदाजी[संपादन]

खेळाडू संघ सा षटके निर्धाव धावा बळी सर्वो सरा इको स्ट्रा
अनिल कुंबळे भारत ६९.४ २८१ १५ ३/२८ १८.७३ ४.०३ २७.८
वकार युनिस पाकिस्तान ५४.० २५३ १३ ४/२६ १९.४६ ४.६८ २४.९
पॉल स्ट्रॅंग झिम्बाब्वे ४२.१ १९२ १२ ५/२१ १६.०० ४.५५ २१.०
रॉजर हार्पर वेस्ट इंडीज ५८.० २१९ १२ ४/४७ १८.२५ ३.७७ २९.०
डेमियन फ्लेमिंग ऑस्ट्रेलिया ४५.२ २२१ १२ ५/३६ १८.४१ ४.८७ २२.६
शेन वॉर्न ऑस्ट्रेलिया ६८.३ २६३ १२ ४/३४ २१.९१ ३.८३ ३४.२

बाह्य दुवे[संपादन]