वॉल-मार्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वॉलमार्ट
वॉलमार्ट-लोगो.svg
प्रकार सार्वजनिक
स्थापना १९६२
संस्थापक सॅम वॉल्टन
मुख्यालय बेंटनव्हिल, आर्कान्सा, Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने
महत्त्वाच्या व्यक्ती माईक ड्युक
उद्योगक्षेत्र सुपरमार्केट
महसुली उत्पन्न ४०४ अब्ज डॉलर्स
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
३० अब्ज डॉलर्स
कर्मचारी अंदाजे २१ लाख
संकेतस्थळ वॉलमार्ट.कॉम

वॉल-मार्ट ही जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. १९६२ साली स्थापन झालेली ही कंपनी खाद्यपदार्थ, कपडे, प्रसाधने इत्यादी अनेक प्रकारची कन्स्युमर उत्पादने बनवते.