Jump to content

१९५४ फिफा विश्वचषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९५४ फिफा विश्वचषक
Fussball-Weltmeisterschaft 1954 Schweiz (जर्मन)
Championnat du Monde de Football 1954 (फ्रेंच)
Campionato mondiale di calcio 1954 (इटालियन)
स्पर्धा माहिती
यजमान देश स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
तारखा १६ जून४ जुलै
संघ संख्या १६
स्थळ ६ (६ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी (१ वेळा)
उपविजेता हंगेरीचा ध्वज हंगेरी
तिसरे स्थान ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
चौथे स्थान उरुग्वेचा ध्वज उरुग्वे
इतर माहिती
एकूण सामने २६
एकूण गोल १४० (५.३८ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या ८,८९,५०० (३४,२१२ प्रति सामना)

१९५४ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची पाचवी आवृत्ती स्वित्झर्लंड देशामध्ये १६ जून ते ४ जुलै १९५४ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ५१ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

पश्चिम जर्मनीने अंतिम फेरीच्या सामन्यात हंगेरीला ३–२ असे पराभूत करून आपले पहिले अजिंक्यपद मिळवले.


पात्र संघ

[संपादन]
गट अ गट ब गट क गट ड

यजमान शहरे

[संपादन]

स्वित्झर्लंडमधील सहा शहरांमध्ये सामने खेळवण्यात आले.

स्पर्धेचे स्वरूप

[संपादन]

ह्या स्पर्धेमध्ये १६ पात्र संघांना ४ गटांत विभागण्यात आले व साखळी पद्धतीने लढती घेतल्या गेल्या. प्रत्येक गटामधील २ सर्वोत्तम संघांना उपांत्य-पूर्व फेरीत प्रवेश मिळाला.

बाद फेरी निकाल

[संपादन]
उपांत्य पुर्व उपांत्य अंतिम
                   
२७ जून – बर्न        
 ब्राझीलचा ध्वज ब्राझील  2
३० जून – लोझान
 हंगेरीचा ध्वज हंगेरी  4  
 हंगेरीचा ध्वज हंगेरी (अवे)  4
२६ जून – बासेल
   उरुग्वेचा ध्वज उरुग्वे  2  
 उरुग्वेचा ध्वज उरुग्वे  4
४ जुलै – बर्न
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड  2  
 हंगेरीचा ध्वज हंगेरी  2
२७ जून – जिनिव्हा
   पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी  3
 युगोस्लाव्हियाचा ध्वज युगोस्लाव्हिया  0
३० जून – बासेल
 पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी  2  
 पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी  6 तिसरे स्थान
२६ जून – लोझान
   ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया  1  
 ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया  7  उरुग्वेचा ध्वज उरुग्वे  1
 स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड  5    ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया  3
३ जुलै – झ्युरिक


बाह्य दुवे

[संपादन]