"हावडा रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ३४: ओळ ३४:


==प्रसिद्ध गाड्या==
==प्रसिद्ध गाड्या==
*हावडा-[[छत्रपती शिवाजी टर्मिनस|मुंबई]] - [[गीतांजली एक्सप्रेस]]
* हावडा-[[छत्रपती शिवाजी टर्मिनस|मुंबई]] - [[गीतांजली एक्सप्रेस]]
*हावडा-[[लोकमान्य टिळक टर्मिनस|मुंबई]] - [[ज्ञानेश्वरी एक्सप्रेस]]
* हावडा-[[लोकमान्य टिळक टर्मिनस|मुंबई]] - [[ज्ञानेश्वरी एक्सप्रेस]]
*हावडा-[[पुणे रेल्वे स्थानक|पुणे]] - [[आझाद हिंद एक्सप्रेस]]
* हावडा-[[पुणे रेल्वे स्थानक|पुणे]] - [[आझाद हिंद एक्सप्रेस]]
*हावडा-[[सिकंदराबाद रेल्वे स्थानक|सिकंदराबाद]] - [[फलकनुमा एक्सप्रेस]]
* हावडा-[[सिकंदराबाद रेल्वे स्थानक|सिकंदराबाद]] - [[फलकनुमा एक्सप्रेस]]
*हावडा-[[नवी दिल्ली रेल्वे स्थानक|नवी दिल्ली]] - [[पूर्व एक्सप्रेस]]
* हावडा-[[नवी दिल्ली रेल्वे स्थानक|नवी दिल्ली]] - [[पूर्व एक्सप्रेस]]
*हावडा-[[वास्को दा गामा, गोवा|वास्को दा गामा]] - [[अमरावती एक्सप्रेस]]
* हावडा-[[वास्को दा गामा, गोवा|वास्को दा गामा]] - [[अमरावती एक्सप्रेस]]
*हावडा-[[चेन्नई सेंट्रल|चेन्नई]] - [[कोरोमंडल एक्सप्रेस]]
* हावडा-[[चेन्नई सेंट्रल|चेन्नई]] - [[कोरोमंडल एक्सप्रेस]]
* हावडा-[[नवी दिल्ली रेल्वे स्थानक|नवी दिल्ली]] - [[हावडा राजधानी एक्सप्रेस]]


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==

२२:०२, २४ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती

हावडा
भारतीय रेल्वे टर्मिनस
फलक
स्थानक तपशील
पत्ता हावडा, हावडा जिल्हा, पश्चिम बंगाल
गुणक 22°34′54″N 88°20′32″E / 22.5818°N 88.3423°E / 22.5818; 88.3423
मार्ग हावडा-दिल्ली मार्ग
हावडा-नागपूर-मुंबई मार्ग
हावडा-अलाहाबाद मार्ग
हावडा-चेन्नई मार्ग
हावडा-सिलिगुडी मार्ग
फलाट २३
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १८५४
विद्युतीकरण इ.स. १९५४
संकेत HWH
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पूर्व रेल्वे
स्थान
हावडा रेल्वे स्थानक is located in पश्चिम बंगाल
हावडा रेल्वे स्थानक
हावडा रेल्वे स्थानक
पश्चिम बंगालमधील स्थान
ऐतिहासिक इमारत

हावडा रेल्वे स्थानक, हे कोलकाता महानगरामधील एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक हुगळी नदीच्या पश्चिम काठावर हावडा शहरामध्ये स्थित असून हावडा पूल ह्या स्थानकाला कोलकाता शहरासोबत जोडतो. २३ फलाट असलेले हावडा भारतामधील सर्वात मोठे रेल्वे स्थानक असून ते पूर्व रेल्वेदक्षिण पूर्व रेल्वे ह्या भारतीय रेल्वेच्या दोन क्षेत्रांचे मुख्यालय आहे.

भारतामधील चार प्रमुख रेल्वे मार्ग हावडा येथे संपतात. भारतातील पहिली राजधानी एक्सप्रेस नवी दिल्ली व हावडा दरम्यान १९६९ साली धावली. येथून अनेक शताब्दीदुरंतो एक्सप्रेस गाड्या सुटतात.

प्रसिद्ध गाड्या

बाह्य दुवे