लायशिया व पॅम्फेलिया
Appearance
लायशिया व पॅम्फेलिया (लॅटिन: Lycia et Pamphylia) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. सम्राट व्हेस्पासियन याने इ.स. ७४ मध्ये लायशिया व पॅम्फेलिया या प्रांतांचे एकाच प्रशासकीय विभागात रूपांतर केल्यावर या प्रांताची निर्मिती झाली. इ.स. ४३ मध्ये सम्राट क्लॉडिअस याने लायशिया जिंकला तर पॅम्फेलिया हा आधीपासूनच गालेशियाचा भाग होता.