सु-वै ह्सियेह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सु-वै ह्सियेह
देश Flag of the Republic of China तैवान
वास्तव्य तैपै
जन्म ४ जानेवारी, १९८६ (1986-01-04) (वय: ३७)
काओसियुंग
सुरुवात इ.स. २००१
शैली उजव्या हाताने, दोन-हाती फोरहॅंड, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत $ ३०,३८,४३३
एकेरी
प्रदर्शन 521–339
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. २३ (२५ फेब्रुवारी २०१३)
दुहेरी
प्रदर्शन 533–271
अजिंक्यपदे १६
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. २ (१७ फेब्रुवारी २०१४)
ग्रँड स्लॅम दुहेरी
फ्रेंच ओपन विजयी (२०१४)
विंबल्डन विजयी (२०१३)
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


ऑलिंपिक पदक माहिती
आशियाई खेळ
चिनी ताइपेइचिनी ताइपेइ या देशासाठी खेळतांंना
सुवर्ण २००६ दोहा संघ
रौप्य २०१० क्वांगतोंग संघ
रौप्य २०१० क्वांगतोंग दुहेरी
कांस्य २००२ बुसान संघ
कांस्य २००६ दोहा मिश्र दुहेरी

सु-वै ह्सियेह ( ४ जानेवारी १९८६) ही एक तैवानी टेनिसपटू आहे. डब्ल्यू.टी.ए. एकेरी क्रमवारीमध्ये २३ वा क्रमांक गाठलेली ह्सियेह ही आजवरची सर्वोत्तम तैवानी टेनिस खेळाडू आहे. २०१३ सालच्या विंबल्डन स्पर्धेमध्ये व २०१४ फ्रेंच ओपन स्पर्धेमध्ये तिने चीनच्या श्वाई पेंग सोबत महिला दुहेरीचे अजिंक्यपद मिळवले. ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारी ती आजवरची एकमेव तैवानी टेनिस खेळाडू आहे.

बाह्य दुवे[संपादन]