Jump to content

श्वाई पेंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्वाई पेंग
देश Flag of the People's Republic of China चीन
वास्तव्य त्यांजिन
जन्म ८ जानेवारी, १९८६ (1986-01-08) (वय: ३८)
हूनान
सुरुवात २००१
शैली उजव्या हाताने, दोन-हाती फोरहॅंड, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन ३४८ - २१२
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १४
दुहेरी
प्रदर्शन १९४ - १३५
अजिंक्यपदे
शेवटचा बदल: जुलै २०१३.


पदक माहिती
चीनचीन या देशासाठी खेळतांंना
महिला टेनिस
आशियाई खेळ
सुवर्ण २०१० क्वांगचौ संघ
सुवर्ण २०१० क्वांगचौ एकेरी
कांस्य २०१० क्वांगचौ दुहेरी

श्वाई पेंग ( ८ जानेवारी १९८६) ही एक चीनी टेनिसपटू आहे. २००१ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळणाऱ्या पेंगने २०१० क्वांगचौ आशियाई खेळ स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवले होते. तसेच २०१३ विंबल्डन२०१४ फ्रेंच ओपन स्पर्धांमध्ये तिने तैवानच्या सु-वै ह्सियेह सोबत महिला दुहेरीमध्ये अजिंक्यपद पटकावले.

बाह्य दुवे

[संपादन]