Jump to content

२०१४ आयसीसी विश्व टी-२० सराव सामने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१२ मार्च ते १९ मार्च २०१४ दरम्यान २०१४ आयसीसी विश्व टी-ट्वेंटी मध्ये खालीलप्रमाणे सराव सामने खेळविले गेले.

१२ मार्च
१५:३०
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१५०/७ (२० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
८६ (१२.३ षटके)
मोहम्मद नबी ४० (२५)
अहसान मलिक ३/२८ (४ षटके)
मायकेल स्वार्ट २१ (१५)
अफ्ताब अली ४/२५ (३ षटके)
अफगाणिस्तान ३५ धावांनी विजयी (ड/ल पद्धत)
झहूर अहमद चौधरी मैदान, चट्टग्राम
पंच: एस्. रवी (भा) आणि रॉड टकर (ऑ)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
  • विद्युत दिव्यांमध्ये बिघाड झाल्याने नेदरलँड्स समोर डकवर्थ-लुईस नियमानुसार १५ षटकांमध्ये १२२ धावांचे आव्हान ठेवण्यात आले.

१२ मार्च
१५:३०
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१४२/७ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१४६/६ (१८.५ षटके)
खुर्रम खान ४४ (३५)
फरहाद रेझा २/२५ (२ षटके)
तमिम इक्बाल ४३ (३०)
मंजुला गुरूगे २/२५ (४ षटके)
अमजद जावेद २/२५ (४ षटके)
बांगलादेश ४ गडी व ७ चेंडू राखून विजयी
फतुल्ला खान साहेब उस्मान अली मैदान, फतुल्ला
पंच: बिली बाउडेन (न्यू) आणि स्टीव्ह डेव्हिस (ऑ)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, फलंदाजी.

१२ मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१५३/७ (२० षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
१५९/६ (२० षटके)
हाँग काँग ४ गडी व ० चेंडू राखून विजयी
झहूर अहमद चौधरी मैदान, चट्टग्राम
पंच: अलिम दार (पा) आणि पॉल रायफेल (ऑ)
  • नाणेफेक : हाँग काँग, गोलंदाजी.

१२ मार्च
१९:३०
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
१३७/७ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१४१/५ (१९.१ षटके)
आयर्लंड ५ गडी व ५ चेंडू राखून विजयी
फतुल्ला खान साहेब उस्मान अली मैदान, फतुल्ला
पंच: मराईस इरास्मुस (द) आणि इयान गोल्ड (इं)
  • नाणेफेक : आयर्लंड, गोलंदाजी.

१४ मार्च
०९:३०
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१६८/६ (२० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१७३/३ (१९.३ षटके)
शफिकुल्ला ३१ (१९)
नाटसाई मुशंग्वे २/१९ (३ षटके)
हॅमिल्टन मसकद्झा ९३ (५२)
हमजा होतक १/२८ (४ षटके)
झिंबाब्वे ७ गडी व ३ चेंडू राखून विजयी
एमए अझीझ मैदान, चट्टग्राम
पंच: पॉल रायफेल (ऑ) आणि रॉड टकर (ऑ)
  • नाणेफेक : झिंबाब्वे, गोलंदाजी.

१४ मार्च
०९:३०
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
९५ (२० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
९९/४ (१८.५ षटके)
स्वप्निल पाटील ३३ (४१)
सोमपाल कामी १/१७ (४ षटके)
शक्ती गौचन १/१७ (४ षटके)
संयुक्त अरब अमिराती ६ गडी व ७ चेंडू राखून विजयी
फतुल्ला खान साहेब उस्मान अली मैदान, फतुल्ला
पंच: नायजेल लाँग (इं) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, गोलंदाजी.

१४ मार्च
१३:३०
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
१२७ (१९.५ षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१०० (१६.५ षटके)
स्टीफन मेबर्ग ५२ (३८)
हसीब अमजद ६/२१ (३.५ षटके)
हाँग काँग २७ धावांनी विजयी
एमए अझीझ मैदान, चट्टग्राम
पंच: अलिम दार (पा) आणि एस्. रवी (भा)
  • नाणेफेक : नेदरलँड्स, गोलंदाजी.

१४ मार्च
१३:३०
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१७९/३ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१३५/८ (२० षटके)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.

१७ मार्च
१५:३०
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१४५/९ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१४९/३ (१९.५ षटके)
ब्रॅन्डन मॅककुलम ५९ (४५)
उमर गुल ३/१६ (४ षटके)
मोहम्मद हफीज ५५ (३९)
नेथन मॅककुलम २/२१ (४ षटके)
पाकिस्तान ७ गडी व १ चेंडू राखून विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, मीरपूर, ढाका
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि रिचर्ड केटेलबोरो (इं)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.

१७ मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१५३/६ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१४८ (२० षटके)
सुरेश रैना ४१ (३१)
लसिथ मलिंगा ४/३० (४ षटके)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी.

१८ मार्च
१५:३०
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१३१/७ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१३२/३ (१६.१ षटके)
ख्रिस गेल ५८* (३८)
स्टीफन पॅरी १/१५ (२.१ षटके)
वेस्ट इंडीज ७ गडी व २३ चेंडू राखून विजयी
फतुल्ला खान साहेब उस्मान अली मैदान, फतुल्ला
पंच: अनिसुर रहमान (बां) आणि एनामुल हक (बां)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.

१८ मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश अ बांगलादेश
११६ (१८.४ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१२२/५ (१८.३ षटके)
मुक्तार अली ३५* (२०)
डेल स्टेन २/१० (२.२ षटके)
दक्षिण आफ्रिका ५ गडी व ९ चेंडू राखून विजयी
फतुल्ला खान साहेब उस्मान अली मैदान, फतुल्ला
पंच: अनिसुर रहमान (बां) आणि एनामुल हक (बां)
  • नाणेफेक : बांगलादेश अ, फलंदाजी.

१९ मार्च
१४:३०
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२००/७ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१९७/९ (२० षटके)
डेव्हिड वॉर्नर ६५ (२६)
काईल मिल्स २/२१ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया ३ धावांनी विजयी
फतुल्ला खान साहेब उस्मान अली मैदान, फतुल्ला
पंच: शर्फुदुल्ला (बां) आणि एनामुल हक (बां)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

१९ मार्च
१५:३०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१७२/५ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१३९ (१९.२ षटके)
ड्वेन स्मिथ ६० (४५)
रंगना हेराथ २/२० (४ षटके)
वेस्ट इंडीज ३३ धावांनी विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, मीरपूर, ढाका
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि नायजेल लाँग (इं)
  • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.

१९ मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१७८/४ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१५८/६ (२० षटके)
विराट कोहली ७४* (४८)
रवी बोपारा १/२५ (२ षटके)
मोईन अली ४६ (३८)
रविंद्र जडेजा २/२३ (३ षटके)
  • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी.

१९ मार्च
१९:३० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
७१ (१७.३ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
७२/२ (१४ षटके)
उमर अकमल १७ (२४)
वेन पार्नेल २/२ (१.३ षटके)
हाशिम आमला २४ (२०)
शाहिद आफ्रिदी १/८ (३ षटके)
दक्षिण आफ्रिका ८ गडी राखून विजयी
फतुल्ला खान साहेब उस्मान अली मैदान, फतुल्ला
पंच: शर्फुदुल्ला (बां) आणि एनामुल हक (बां)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.