Jump to content

१९९३-९४ शारजा चॅम्पियन्स चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९९३-९४ शारजाह चॅम्पियन्स ट्रॉफी
तारीख २८ ऑक्टोबर – ५ नोव्हेंबर १९९३
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी आणि अंतिम सामना
यजमान संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती
विजेते वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
सहभाग
सामने
सर्वात जास्त धावा पाकिस्तान सईद अन्वर (३८७)
सर्वात जास्त बळी पाकिस्तान वसिम अक्रम (९)
वेस्ट इंडीज केनी बेंजामिन (९)

१९९३-९४ शारजाह चॅम्पियन्स ट्रॉफी (किंवा प्रायोजक नावाने १९९३-९४ पेप्सी चॅम्पियन्स ट्रॉफी) ही एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली क्रिकेट स्पर्धा २८ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर १९९३ दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केली गेली होती. सर्व सामने हे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने होते. शारजाह शहरातील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सर्व सामने झाले. या स्पर्धेत पाकिस्तान, श्रीलंका आणि वेस्ट इंडीज या तीन देशांनी भाग घेतला.

स्पर्धा गट फेरी पद्धतीने खेळवली गेली. प्रत्येक संघाने प्रतिस्पर्धी संघाशी दोन सामने खेळले. पाकिस्तान आणि वेस्ट इंडीजने प्रत्येकी तीन सामने जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. अंतिम सामन्यात वेस्ट इंडीजने पाकिस्तानला ६ गडी राखून पराभूत करत चषक जिंकला. वेस्ट इंडीजचा फिल सिमन्स याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. पाकिस्तानच्या सईद अन्वरने सर्वाधिक ३८७ धावा केल्या. तर पाकिस्तानचा वसिम अक्रम आणि केनी बेंजामिन या दोघांनी प्रत्येकी ९ गडी बाद करत स्पर्धेत आघाडीचे गोलंदाज ठरले.

गुणफलक

[संपादन]
संघ
सा वि गुण धावगती नोट्स
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ५.४०१ अंतिम फेरीत बढती
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४.७८२
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ४.१३९

साखळी सामने

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
२८ ऑक्टोबर १९९३
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१७२ (४८.५ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१७३/२ (४६ षटके)
फिल सिमन्स ९२ (१६१)
असंका गुरूसिन्हा १/१४ (३ षटके)
वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: फिल सिमन्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.

२रा सामना

[संपादन]
२९ ऑक्टोबर १९९३
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२६७/७ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२२८/९ (५० षटके)
कीथ आर्थरटन ८४ (१००)
वसिम अक्रम ३/३६ (१० षटके)
आसिफ मुजताबा ६०* (९१)
कार्ल हूपर ३/३३ (१० षटके)
वेस्ट इंडीज ३९ धावांनी विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: जिमी ॲडम्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.

३रा सामना

[संपादन]
३० ऑक्टोबर १९९३
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
३१३/५ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१९९/७ (५० षटके)
आसिफ मुजताबा ११३* (१३४)
चंपक रमानायके २/५४ (१० षटके)
सनत जयसूर्या ५८ (७०)
वसिम अक्रम २/२१ (८ षटके)
पाकिस्तान ११४ धावांनी विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: आसिफ मुजताबा (पाकिस्तान)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.

४था सामना

[संपादन]
१ नोव्हेंबर १९९३
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२६०/९ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२६१/५ (४९ षटके)
फिल सिमन्स ८१ (९४)
वसिम अक्रम ४/४० (१० षटके)
सईद अन्वर १३१ (१४१)
कार्ल हूपर १/४३ (९ षटके)
पाकिस्तान ५ गडी राखून विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: सईद अन्वर (पाकिस्तान)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.

५वा सामना

[संपादन]
२ नोव्हेंबर १९९३
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२७०/६ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२७१/८ (४९.४ षटके)
सनत जयसूर्या ६५ (५६)
सलीम मलिक २/५३ (९ षटके)
सईद अन्वर १११ (१०४)
दुलिप लियानागे ३/४९ (१० षटके)
पाकिस्तान २ गडी राखून विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: सईद अन्वर (पाकिस्तान)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
  • आमिर हनीफ (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

६वा सामना

[संपादन]
३ नोव्हेंबर १९९३
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१८२/९ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१८३/२ (३८.४ षटके)
रुवान कलपागे ३० (४७)
रॉजर हार्पर ३/३१ (१० षटके)
फिल सिमन्स ९०* (१०९)
रुवान कलपागे १/३२ (७.४ षटके)
वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: फिल सिमन्स (वेस्ट इंडीज)

अंतिम सामना

[संपादन]
५ नोव्हेंबर १९९३
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२८४/४ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२८५/४ (४५.३ षटके)
बसित अली १२७* (७९)
केनी बेंजामिन १/३७ (८ षटके)
ब्रायन लारा १५३ (१४३)
अता उर रहमान २/४३ (८ षटके)
वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: ब्रायन लारा (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.