केनी बेंजामिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

केनेथ चार्ली ग्रिफिथ केनी बेंजामिन (८ एप्रिल, १९६७:अँटिगा - हयात) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९९२ ते १९९८ दरम्यान २६ कसोटी आणि २६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.