Jump to content

हॉलीवूड बरबँक विमानतळ

Coordinates: 34°12′02″N 118°21′31″W / 34.20056°N 118.35861°W / 34.20056; -118.35861
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हॉलिवूड बरबँक विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
हॉलीवूड बरबँक विमानतळ
बॉब होप विमानतळ
चित्र:Hollywood Burbank Airport Logo.png
KBUR looking north, May 2018
आहसंवि: BURआप्रविको: KBURएफएए स्थळसंकेत: BUR
WMO: 72288
नकाशा
FAA airport diagram as of January 2021
FAA airport diagram as of January 2021
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक/प्रचालक बरबँक-ग्लेनडेल-पासाडेना विमानळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा उत्तर लॉस एंजेलस महानगर
स्थळ बरबँक, कॅलिफोर्निया
समुद्रसपाटीपासून उंची ७७८ फू / {{{elevation-m}}} मी
गुणक (भौगोलिक) 34°12′02″N 118°21′31″W / 34.20056°N 118.35861°W / 34.20056; -118.35861
संकेतस्थळ hollywoodburbankairport.com
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
15/33 6,886 Asphalt
08/26 5,802 Asphalt
सांख्यिकी (2022)
Total passengers 5,898,736
Aircraft operations 142,611
Cargo 89,141,069 lbs
स्रोत:हॉलीवूड बरबँक विमानतळ[]

हॉलीवूड बरबँक विमानतळ तथा बॉब होप विमानतळ [] [] (आहसंवि: BURआप्रविको: KBURएफ.ए.ए. स्थळसूचक: BUR) हा अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात लॉस एंजेलस महानगराचा भाग असलेल्या बरबँक शहरातील विमानतळ आहे. हााविमानतळ बरबँक, हॉलीवूड, आणि उत्तर लॉस एंजेलस महानगरास विमानसेवा देतो. ग्लेनडेल, पासाडेना ही शहरे तसेच सान फर्नांडो खोरे आणि सांता क्लारिता खोरे या प्रदेशांतील लोक याचा वापर करतात. समावेश आहे. हा विमानतळ ग्रिफिथ पार्क, युनिव्हर्सल स्टुडिओ हॉलीवूड आणि लॉस एंजेलस शहराच्या मध्यवर्ती भागापासून लॉस एंजेलस आंतरराष्ट्रीय विमानतळापेक्षा (LAX) अधिक जवळ आहे. या विमानतळापासून लॉस एंजेलस शहराच्या मध्यापर्यंत थेट रेल्वे सेवा उपलब्ध आहे.

या विमानतळापासून मुख्यत्वे अमेरिकेच्या पश्चिम भागातील शहरांना थेट सेवा आहे. याशिवाय जेटब्लू न्यू यॉर्कला थेट सेवा पुरवते.

फेब्रुवारी २०२२ मध्ये विमानतळ
मुख्य प्रवासीद्वार

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

[संपादन]

प्रवासी

[संपादन]
विमान कंपनी गंतव्य स्थान Refs
अलास्का एरलाइन्स बॉइझी, पोर्टलँड (ओ), सान फ्रांसिस्को (१४ डिसेंबर, २०२३ पासून),[] सांता रोसा, सिअॅटल टॅकोमा []
अमेरिकन एरलाइन्स डॅलस-फोर्ट वर्थ, फीनिक्स []
अमेरिकन ईगल फीनिक्स []
अव्हेलो एरलाइन्स बॉइझी, बोझमन, ब्राउन्सव्हिल-साउथ पाद्रे आयलंड, कॉलोराडो स्प्रिंग्ज, युजीन, युरेका, मेडफर्ड, रेडिंग, रेडमंड-बेंड, सेलम (ओ) (६ ऑक्टोबर, २०२३ पासून),[] सांता रोसा, ट्राय-सिटीझ (वॉ)
मोसमी: ग्लेशियर पार्क-कॅलिस्पेल
[]
डेल्टा एर लाइन्स सॉल्ट लेक सिटी []
डेल्टा कनेक्शन सॉल्ट लेक सिटी []
जेटब्लू न्यू यॉर्क-जेएफके [१०]
जेएसएक्स काँकोर्ड (कॅ), डेन्व्हर-रॉकी माउंटन, लास व्हेगस, ओकलंड, फीनिक्स, रीनो-टाहो
मोसमी: ताओस
साउथवेस्ट एरलाइन्स आल्बुकर्की, ऑस्टिन, डॅलस-लव्ह, डेन्व्हर, युजीन, ह्युस्टन-हॉबी, लास व्हेगस, ओकलंड, फीनिक्स, पोर्टलँड (ओ), रीनो-टाहो, साक्रामेंटो, सॉल्ट लेक सिटी, सान फ्रांसिस्को (७ जानेवारी, २०२४ पर्यंत),[११] सान होजे (कॅ)
मोसमी: शिकोगो-मिडवे, नॅशव्हिल
[१२]
स्पिरिट एरलाइन्स लास व्हेगस [१३]
युनायटेड एरलाइन्स डेन्व्हर [१४]
युनायटेड एक्सप्रेस सान फ्रांसिस्को [१५]

मालसामान

[संपादन]
विमान कंपनी गंतव्य स्थान .
एरनेट एक्सप्रेस कोलंबस-रिकेनबाकर
अमेरिफ्लाइट लॉस एंजेलस, बेकर्सफील्ड, ओकलंड, ओन्टॅरियो, सांता बार्बरा, सान लुइस ओबिस्पो, सांता मरिया
मोसमी: ऑक्सनार्ड
फेडेक्स एक्सप्रेस कॉलोराडो स्प्रिंग्ज, इंडियानापोलिस, लबक, मेम्फिस
यूपीएस एरलाइन्स लुईव्हिल, शिकागो-रॉकफोर्ड

आकडेवारी

[संपादन]

प्रमुख गंतव्यस्थाने

[संपादन]
BUR पासून सर्वात व्यस्त देशांतर्गत मार्ग (जून २०२२ - मे २०२३) [१६]
रँक शहर प्रवासी वाहक
लास वेगास, नेवाडा ४४८,००० साउथवेस्ट एरलाइन्स, स्पिरिट एरलाइन्स
2 फिनिक्स-स्काय हार्बर, ऍरिझोना ३३९,००० अमेरिकन, साउथवेस्ट एरलाइन्स
3 ऑकलंड, कॅलिफोर्निया 307,000 साउथवेस्ट एरलाइन्स
4 सॅक्रामेंटो, कॅलिफोर्निया २६९,००० साउथवेस्ट एरलाइन्स
सॅन जोस, कॅलिफोर्निया 243,000 साउथवेस्ट एरलाइन्स
6 सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया 222,000 साउथवेस्ट एरलाइन्स, युनायटेड एरलाइन्स
6 डेन्व्हर, कॉलोराडो २०५,००० साउथवेस्ट एरलाइन्स, युनायटेड एरलाइन्स
8 सिएटल/टॅकोमा, वॉशिंग्टन १८९,००० अलास्का
सॉल्ट लेक सिटी, युटा 117,000 डेल्टा, साउथवेस्ट एरलाइन्स
10 डॅलस/फोर्ट वर्थ, टेक्सास १०६,००० अमेरिकन

संदर्भ

[संपादन]
  1. ^ हॉलीवूड बरबँक विमानतळ
  2. ^ Carpio, Anthony (May 3, 2016). "Bye bye, Bob Hope: Airfield rebrands as Hollywood Burbank Airport". Burbank Leader. Los Angeles Times. May 4, 2016 रोजी पाहिले.
  3. ^ Annlee Ellingson (Dec 15, 2017). "Bob Hope Airport renamed so passengers know where they're flying to". L.A. Biz. L.A. Biz. Aug 13, 2017 रोजी पाहिले.
  4. ^ "Alaska Adds Burbank – सान फ्रांसिस्को Service From mid-Dec 2023". Aeroroutes. 21 July 2023 रोजी पाहिले.
  5. ^ एरलाइन्स, Alaska. "Flight Timetable". Alaska एरलाइन्स. January 29, 2017 रोजी पाहिले.
  6. ^ a b "Flight schedules and notifications". American एरलाइन्स. 4 March 2018 रोजी पाहिले.
  7. ^ "Hello, Avelo! Avelo एरलाइन्स Announces Exclusive Nonstop Service to Las Vegas and Los Angeles from Salem / Portland". PR Newswire. July 13, 2023. July 13, 2023 रोजी पाहिले.
  8. ^ "Destinations". Avelo एरलाइन्स. July 29, 2021 रोजी पाहिले.
  9. ^ a b "Route Map". Delta Air Lines. October 26, 2022 रोजी पाहिले.
  10. ^ "Route Map". July 30, 2021 रोजी पाहिले.
  11. ^ "Alaska Rolls Into Burbank From सान फ्रांसिस्को Now That Southwest is Gone". crankyflier. July 25, 2023. July 25, 2023 रोजी पाहिले.
  12. ^ "Check Flight Schedules". Southwest एरलाइन्स. January 7, 2017 रोजी पाहिले.
  13. ^ "Press Release - Spirit एरलाइन्स, Inc. – IR Site". ir.spirit.com. 2019-03-12 रोजी पाहिले.
  14. ^ "Timetable". 2017-01-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 20, 2022 रोजी पाहिले.
  15. ^ "Timetable". United एरलाइन्स. 2017-01-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. July 14, 2022 रोजी पाहिले.
  16. ^ Co, The Kestrel. "Airport Statistics". Hollywood Burbank Airport (इंग्रजी भाषेत). June 24, 2023 रोजी पाहिले.