करिया
Appearance
कोरिया याच्याशी गल्लत करू नका.
करिया तथा केरिया हे प्राचीन तुर्कस्तानातील एक प्रदेश आहे. हा प्रदेश पश्चिम अनातोलियामध्ये आयोनियाच्या मध्यापासून लिसिया आणि फ्रिजियापर्यंत पसरलेला होता.[१]