स्टॉकहोम ऑलिंपिक स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्टॉकहोम ऑलिंपियास्टेडियोन
Stockholm Stadion aerial.jpg
स्थान स्टॉकहोम, स्वीडन
उद्घाटन इ.स. १९१२
पुनर्बांधणी इ.स. २००५
आसन क्षमता १३,१४५, - १४,५००
वापरकर्ते संघ/स्पर्धा
१९१२ उन्हाळी ऑलिंपिक

स्टॉकहोम ऑलिंपियास्टेडियोन किंवा स्टॉकहोम स्टेडियोन (स्वीडिश: Stockholms Stadion) हे स्वीडन देशाच्या स्टॉकहोम शहरामधील एक स्टेडियम आहे. १९१२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी हे प्रमुख स्थळ होते. उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा खेळवले गेलेले हे जगातील सर्वात लहान स्टेडियमपैकी एक आहे.

१९५६ सालच्या मेलबर्न ऑलिंपिक स्पर्धेमधील घोडेस्वारी हा खेळ येथे घेण्यात आला होता.

बाह्य दुवे[संपादन]