गोल घुमट एक्सप्रेस
Appearance
१६५३५/१६५३६ गोल घुमट एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची सोलापूर ते म्हैसूर दरम्यान चालवली जाणारी एक प्रवासी रेल्वे गाडी आहे. ही गाडी दररोज सोलापूर व म्हैसूर ह्या स्थानकांदरम्यान धावते व ९६५ किमी अंतर २१ तास व १० मिनिटांमध्ये पूर्ण करते. विजापूरामधील गोल घुमट ह्या प्रसिद्ध वास्तूवरून ह्या गाडीचे नाव दिले गेले आहे.
वेळापत्रक
[संपादन]- १६५३५ गोल घुमट एक्सप्रेस म्हैसूरहून रोज दुपारी १५:३० वाजता निघते व सोलापूरला दुसऱ्या दिवशी दुपारी १२:४० वाजता पोचते.
- १६५३६ गोल घुमट एक्सप्रेस सोलापूरहून रोज दुपारी १४:१० वाजता निघते व म्हैसूरला दुसऱ्या दिवशी सकाळी ११:०५ वाजता पोचते.
थांबे
[संपादन]- सोलापूर
- होटगी
- विजापूर
- बागेवाडी
- अल्मट्टी
- बागलकोट
- गुळेडगुड्डा
- बदामी
- होले अलुर
- गदग
- अण्णीगेरी
- हुबळी
- हावेरी
- राणेबेन्नुर
- हरिहर
- दावणगेरे
- चिकजजुर
- बिरुर
- अरसीकेरे
- तुमकूर
- यशवंतपूर
- बंगळूर
- केनगिरी
- रामनगर
- चन्नपटणा
- मड्डुर
- मंड्या
- पांडवपुरा
- म्हैसूर