"युरेनस ग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Uranus.jpg|thumb|250px|युरेनस]]
[[चित्र:Uranus.jpg|thumb|250px|युरेनस]]
'''युरेनस''' सूर्यापासून सातव्या क्रमांकाचा ग्रह आहे. तो बराचसा वायूंचा बनलेला आहे. तो व्यासानुसार तिसरा आणि वस्तुमानानुसार चौथा ग्रह आहे. युरेनस ग्रह पृथ्वीच्या तुलनेत अनेक पटींनी मोठा आहे. पृथ्वीपासून त्याचे अंतर २.८ अब्ज कि.मी. आहे. युरेनसला [[सूर्य|सूर्याभोवती]] एक प्रदक्षिणा पुरी करण्यास ८४ वर्ष लागतात. नासाच्या "[[व्हॉयेजर २]]" या यानाने युरेनस ग्रहाला भेट दिली आहे. या ग्रहासाठी सध्या तरी कोणत्याही नव्या मोहिमेचा विचार नाही. [[इ.स. १९७७]] साली पृथ्वीवरुन प्रक्षेपित केलेले "व्हॉयेजर २" यान [[जानेवारी २४]] [[इ.स. १९८६|१९८६]] या दिवशी युरेनसच्या सर्वांत जवळ पोहोचले. तेथुन ते [[नेपच्युन ग्रह|नेपच्युन ग्रहासाठीच्या]]साठीच्या त्याच्या पुढच्या प्रवासाला निघून गेले.
'''युरेनस''' सूर्यापासून सातव्या क्रमांकाचा ग्रह आहे. तो बराचसा वायूंचा बनलेला आहे. तो व्यासानुसार तिसरा आणि वस्तुमानानुसार चौथा ग्रह आहे. युरेनस ग्रह पृथ्वीच्या तुलनेत अनेक पटींनी मोठा आहे. पृथ्वीपासून त्याचे अंतर २.८ अब्ज कि.मी. आहे. युरेनसला [[सूर्य|सूर्याभोवती]] एक प्रदक्षिणा पुरी करण्यास ८४ वर्ष लागतात. नासाच्या "[[व्हॉयेजर २]]" या यानाने युरेनस ग्रहाला भेट दिली आहे. या ग्रहासाठी सध्या तरी कोणत्याही नव्या मोहिमेचा विचार नाही. [[इ.स. १९७७]] साली पृथ्वीवरुन प्रक्षेपित केलेले "व्हॉयेजर २" यान [[जानेवारी २४]] [[इ.स. १९८६|१९८६]] या दिवशी युरेनसच्या सर्वांत जवळ पोहोचले. तेथुन ते [[नेपच्युन ग्रह|नेपच्युन ग्रहासाठीच्या]]त्याच्या पुढच्या प्रवासाला निघून गेले.
<p>आधुनिक काळात शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे. [[सर विल्यम हर्षल]] यांनी हा ग्रह [[मार्च १३]] [[इ.स. १७८१|१७८१]] ला शोधल्याची घोषणा केली.
<p>आधुनिक काळात शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे. [[सर विल्यम हर्षल]] यांनी हा ग्रह [[मार्च १३]] [[इ.स. १७८१|१७८१]] ला शोधल्याची घोषणा केली.



१५:२७, २३ एप्रिल २०१२ ची आवृत्ती

युरेनस

युरेनस सूर्यापासून सातव्या क्रमांकाचा ग्रह आहे. तो बराचसा वायूंचा बनलेला आहे. तो व्यासानुसार तिसरा आणि वस्तुमानानुसार चौथा ग्रह आहे. युरेनस ग्रह पृथ्वीच्या तुलनेत अनेक पटींनी मोठा आहे. पृथ्वीपासून त्याचे अंतर २.८ अब्ज कि.मी. आहे. युरेनसला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पुरी करण्यास ८४ वर्ष लागतात. नासाच्या "व्हॉयेजर २" या यानाने युरेनस ग्रहाला भेट दिली आहे. या ग्रहासाठी सध्या तरी कोणत्याही नव्या मोहिमेचा विचार नाही. इ.स. १९७७ साली पृथ्वीवरुन प्रक्षेपित केलेले "व्हॉयेजर २" यान जानेवारी २४ १९८६ या दिवशी युरेनसच्या सर्वांत जवळ पोहोचले. तेथुन ते नेपच्युन ग्रहासाठीच्यात्याच्या पुढच्या प्रवासाला निघून गेले.

आधुनिक काळात शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे. सर विल्यम हर्षल यांनी हा ग्रह मार्च १३ १७८१ ला शोधल्याची घोषणा केली.

युरेनसचा शोध

युरेनस हा पहिला ग्रह आहे की तो प्राचीन काळी माहिती नसला तरी त्याचे निरीक्षण मात्र केले जात होते. पण त्याला तारा म्हणून गणले जाई. विल्यम हर्शेलला सुद्धा तो प्रथम धूमकेतू वाटला होता.

भौतिक गुणधर्म

युरेनस हा प्रामुख्याने वायु व अनेक प्रकारच्या बर्फांसमान बनलेला आहे. याच्या वातावरणात ८३% हायड्रोजन, १५% हेलीयम, २% मिथेन व असिटिलीन चे काही अंश आहेत. तर अंतर्भागात ऑक्सिजन, कार्बननायट्रोजन यांची संयुगे तसेच खडकाळ पदार्थ आहेत. त्याचा हा अंर्तभाग गुरुशनी ग्रहाच्या विरुद्ध आहे जो कि प्रामुख्याने हायड्रोजनहेलीयमपासून बनलेला आहे.

अक्षाचे कलणे

युरेनसभोवतीची कडी

नैसर्गिक उपग्रह

युरेनसला २७ नैसर्गिक उपग्रह (चंद्र) आहेत. या चंद्रांची नावे ही शेक्सपियरअलेक्झांडर पोप यांच्या कथानकांमधील पात्रांची नावे आहेत. मिरांडा(Miranda), एरिएल(Ariel), उंब्रिएल(Umbiel), टायटानिया(Titania) आणि ओबेरॉन(Oberon) हे पाच प्रमुख चंद्र आहेत.

दृष्यता

संदर्भ