व्हॉयेजर २

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

व्हॉयेजर २ हे नासाने सोडलेले अंतरिक्षयान आहे. हे यान २० ऑगस्ट, १९७७ रोजी सोडण्यात आले. त्याचे जुळे यान व्हॉयेजर १ यानंतर १६ दिवसांनी सोडण्यात आले होते.

व्हॉयेजर २ ला गुरू ग्रहापर्यंत पोचायला व्हॉयेजर १ पेक्षा जास्त वेळ लागला. व्हॉयेजर २ हे गुरू, शनि नंतर युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांजवळूनही गेले. युरेनस व नेपच्यून यांना भेट देणारे हे एकमेव मानवनिर्मित यान आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.