"कोरेगाव तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
125.99.5.147 (चर्चा)यांची आवृत्ती 615230 परतवली.
ओळ ६५: ओळ ६५:




==पाहण्यासारखी ठिकाणे==
==पाहण्यासारखी ठिक (१)जलगाव येथे प्रसिद्ध नरसि॑ह म॑दिर सुद्धा आहे .जलगावातिल गनपति उस्तव पाहन्यासारखा असतो . (२) जर॑ड। येथे प्रसिद्ध मारुत्ति म॑दिर असुन दर शनिवारी येथे भक्ता॑ची अलो गदि॑ असते.




==संदर्भ==
==संदर्भ==

१८:३४, १३ ऑक्टोबर २०१० ची आवृत्ती

  ?कोरेगांव

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा सातारा जिल्हा
लोकसंख्या ५६,१४९ (२००१)
नगराध्यक्ष सुनिल माने.
आमदार श्री.शशिकांत शिंदे.
कोड
आरटीओ कोड

• MH-११

कोरेगांव तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्याचा एक तालुका आहे. कोरेगांव तालुक्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. या तालुक्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत फार मोठे योगदान दिले आहे. आधुनिक भारतातसुद्धा कोरेगांव तालुक्याने आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

कोरेगांव हे शहर या तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे.

गावे

कोरेगांव तालुक्यातील गावे.

कोरेगाव सातारारोड वाठार सोनके देऊर पिंपोडे बु. वाघोली दहिगाव करंजखोप रणदुल्लाबाद सोळशी नायगाव
नांदवळ सर्कलवाडी चवणेश्वर भावेनगर विखळे खोलवडी पळशी अनपटवाडी चौधरवाडी खामकरवाडी खेड_कोरेगाव।खेड साप_कोरेगाव।साप
वेळू चिमणगाव भोसे तळिये बनवडी तडवळे अंबवडे पिंपोडे खु. जळगाव रुइ आजादपुर आसनगाव

अशी ही मोजकी प्रसिद्ध गावे आहेत.

चतुःसीमा

कोरेगाव तालुका पश्चिम महाराष्ट्रात येतो. कोरेगाव तालुक्याच्या पूर्वेस सोलापूर, पश्चिमेस रत्नागिरी, उत्तर-पश्चिमेस रायगड, उत्तरेस पुणे व दक्षिणेस सांगली जिल्हे आहेत.


प्रसिद्ध व्यक्ती

पाहण्यासारखी ठिकाणे

संदर्भ

बाह्य दुवे

सातारा जिल्ह्यातील तालुके
सातारा तालुका | जावळी तालुका | कोरेगाव तालुका | वाई तालुका | महाबळेश्वर तालुका | खंडाळा तालुका | फलटण तालुका | माण तालुका | खटाव तालुका | कराड तालुका | पाटण तालुका