पिंपोडे बु.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पिंपोडे बुद्रुक हे कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागातील मुख्य बाजारपेठेचे गाव म्हणून ओळखले जाते.पिंपोडे बुद्रुक गावाला ऐतिहासिक,राजकीय,सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. या गावाने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत फार मोठे योगदान दिले आहे.या गावातील स्वतंत्र सैनिक भारताच्या स्वतंत्र लढ्यात सामील होते त्यांचेही योगदान होते.राजकीय दृष्ट्या हे गाव पुढे आहे पण विकासाच्या बाबतीत हे गाव खूप मागे राहिले आहे,या गावात कॉलेज नाही.शेतिला पाणी नाही,मोठे व्यवसाय नाहीत त्यामुळे रोजगार निर्मिती नाही ,रोजगारासाठी लोकांना दुसऱ्या शहरात जावे लागते राजकीय उदासीनते मुले हे गाव खूप मागे राहिले आहे