वाघोली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


HS Disambig.svg
या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


वाघोली या नावाची अनेक गावे आहेत -

 • वाडीवाघोली आणि भिसे वाघोली - लातूर जिल्ह्यातील गावे.
 • वाघोली, सातारा जिल्हा - सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यातील गाव.
 • वसई-विरार नगरपालिकेत वाघोली नावाचे एक गाव इ.स. २००६मध्ये सामील झाले आहे.
 • औरंगाबाद जिल्ह्यातील तेर तालुक्यात एक वाघोली आहे.
 • वाघोली नावाचे एक गाव रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात आहे.
 • उस्मानाबाद जिल्यातील उस्मानाबाद तालुक्यात एक वाघोली आहे.
 • बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात एक वाघोली आहे.
 • अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात वाघोली नावाचे गाव आहे.
 • त्याच जिल्ह्यात नांदगाव पेठ या गावाजवळ एक वाघोली आहे.
 • अमरावती जिल्ह्यातल्या धामणगाव(रेल्वे) या तालुक्यात एक वाघोली आहे.
 • सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यात एक वाघोली आहे.

वाघोली, पुणे[संपादन]

वाघोली हा पुण्याच्या पूर्वकडील भाग आहे. या भागाचा पुण्याच्या उपनगरात समावेश होतो. वाघोली हे वेगाने वाढणारे पुण्याचे उपनगर आहे. ते पुणे-अहमदनगर रस्त्यावर आहे.