"१९६४ युरोपियन देशांचा चषक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Bot: Reverted to revision 1167798 by EmausBot on 2013-04-07T05:10:02Z
ओळ ३३: ओळ ३३:
<!-- semi-finals -->
<!-- semi-finals -->
|१७ जून – [[माद्रिद]]|{{fb|HUN}}|१|'''{{fb|ESP|1945}}''' ([[एक्स्ट्रा टाईम (फुटबॉल)|एटा]])|'''२'''
|१७ जून – [[माद्रिद]]|{{fb|HUN}}|१|'''{{fb|ESP|1945}}''' ([[एक्स्ट्रा टाईम (फुटबॉल)|एटा]])|'''२'''
|१७ जून – [[कॅंप नोउ|बार्सिलोना]]|{{fb|DEN}}|०|'''{{fb|URS}}'''|'''३'''
|१७ जून – [[कँप नोउ|बार्सिलोना]]|{{fb|DEN}}|०|'''{{fb|URS}}'''|'''३'''
<!-- final -->
<!-- final -->
|२१ जून – [[सान्तियागो बेर्नाबेऊ स्टेडियम]], माद्रिद|'''{{fb|ESP|1945}}'''|'''२'''|{{fb|URS}}|१
|२१ जून – [[सान्तियागो बेर्नाबेऊ स्टेडियम]], माद्रिद|'''{{fb|ESP|1945}}'''|'''२'''|{{fb|URS}}|१

११:५४, ३ एप्रिल २०२० ची आवृत्ती

१९६४ युरोपियन देशांचा चषक
Eurocopa España 1964
स्पर्धा माहिती
यजमान देश स्पेन ध्वज स्पेन
तारखा १७ जून२१ जून
संघ संख्या
स्थळ २ (२ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता स्पेनचा ध्वज स्पेन (१ वेळा)
उपविजेता Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ
इतर माहिती
एकूण सामने
एकूण गोल १३ (३.२५ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या १,५६,२५३ (३९,०६३ प्रति सामना)

१९६४ युरोपियन देशांचा चषक ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची दुसरी आवृत्ती होती. स्पेन देशातील बार्सिलोनामाद्रिद ह्या दोन शहरांत भरवल्या गेलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी १७ संघांच्या पात्रता फेरीनंतर केवळ स्पेन, सोव्हियेत संघ, हंगेरीडेन्मार्क ह्या चार संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.

स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात यजमान स्पेनने सोव्हियेत संघाला २-१ असे पराभूत केले.

अंतिम फेरी

  उपांत्य सामना अंतिम सामना
             
१७ जून – माद्रिद
 हंगेरीचा ध्वज हंगेरी  
 स्पेनचा ध्वज स्पेन (एटा)  
 
२१ जून – सान्तियागो बेर्नाबेऊ स्टेडियम, माद्रिद
     स्पेनचा ध्वज स्पेन
   Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ
तिसरे स्थान
१७ जून – बार्सिलोना २० जून – बार्सिलोना
 डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क  हंगेरीचा ध्वज हंगेरी (एटा)  
 Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ    डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क  १

बाह्य दुवे