कँप नोउ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Barcelona 296.JPG

कॅंप नोउ हे स्पेन देशाच्या बार्सिलोना शहरातील एक स्टेडियम आहे. कॅंप नोउ हे युरोपातील सर्वात मोठे स्टेडियम मानले जाते. येथे ९८,७८७ लोकांची बसण्याची व्यवस्था आहे. एफ.सी. बार्सेलोना हा फुटबॉल क्लब कॅंप नोउ येथुन खेळतो.