"फ्रँकलिन पियर्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१५ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
(मृत दुव्याची विदागारातील आवृत्ती शोधून जोडली)
छो (Pywikibot 3.0-dev)
{{माहितीचौकट सेनेटर
| नाव = '''फ्रँकलिनफ्रॅंकलिन पियर्स'''
| चित्र नाव=FranklinPierce.png
| चित्र आकारमान= 250px
|}}
 
'''फ्रँकलिनफ्रॅंकलिन पियर्स''' (मराठी लेखनभेद: '''फ्रँकलिनफ्रॅंकलिन पीयर्स''' ; [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]]: ''Franklin Pierce'' ;) (२३ नोव्हेंबर, इ.स. १८०४ - ८ ऑक्टोबर, इ.स. १८६९) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा]] चौदावा अध्यक्ष होता. ४ मार्च, इ.स. १८५२ ते ४ मार्च, इ.स. १८५७ या काळात त्याने राष्ट्राध्यक्षपद सांभाळले. त्याआधी त्याने अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या प्रतिनिधिगृहात व सिनेटात [[न्यू हॅम्पशायर|न्यू हँपशायरहॅंपशायर]] संस्थानाचे प्रतिनिधित्व केले. तो [[डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)|डेमोक्रॅटिक पक्षाचा]] सदस्य होता.
 
पियर्स पेशाने वकील होता. इ.स. १८४६ ते इ.स. १८४८ या कालखंडातील [[मेक्सिकन-अमेरिकन युद्ध|मेक्सिकन-अमेरिकन युद्धात]] तो स्वयंसेवक म्हणून सैन्यात भरती झाला. मेक्सिको सिटीच्या लढाईत विजयी झालेल्या अमेरिकी फौजांच्या एका ब्रिगेडीचे नेतृत्व त्याने केले होते.
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.whitehouse.gov/about/presidents/franklinpierce/ | शीर्षक = व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय | भाषा = इंग्लिश }}{{मृत दुवा}}
* {{वेबॅक आर्किव्ह |url=http://www.whitehouse.gov/about/presidents/franklinpierce/ |date=20090205100633}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.loc.gov/rr/program/bib/presidents/pierce/index.html | शीर्षक = ''{{लेखनाव}}: अ रिसोर्स गाइड'' (''{{लेखनाव}}: संसाधनांची मार्गदर्शिका'') | प्रकाशक = लायब्ररी ऑफ काँग्रेसकॉंग्रेस | भाषा = इंग्लिश }}
 
{{विस्तार}}
{{अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष}}
 
{{DEFAULTSORT:पियर्स,फ्रँकलिनफ्रॅंकलिन}}
[[वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष]]
[[वर्ग:इ.स. १८०४ मधील जन्म]]
६३,६६५

संपादने

दिक्चालन यादी