Jump to content

"भितरकनिका राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

इंग्रजी शब्दांऐवजी मराठी शब्द वापरले.
→‎पर्यटन: माहितीत भर घातली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
इंग्रजी शब्दांऐवजी मराठी शब्द वापरले.
ओळ ७:
 
==प्राणी==
खाऱ्या पाण्यातील मगरी, पांढऱ्या मगरी,जंगली डुक्कर, रिसस प्रजातीची ( लाल तोंडी ) माकडे, [[चितळ]], मॉनिटर लिझार्ड[[घोरपड]] असे प्राणी अजगर, किंग कोब्रानाग हे सर्प आणि काळा कुदळ्या,डार्टर हे पक्षी येथे आढळतात.
गहिरमाथा आणि इतर सागर किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले समुद्र कासव आपण बघू शकतो. धोका असलेल्या खाऱ्या पाण्यातील मगरी येथे सर्वात जास्त संख्येने आढळतात.
 
==खास आकर्षण==
अजस्त्र अशा खाऱ्या पाण्यातील मगरी; ज्यांची लांबी जवळपास २३ फूट अशी असू शकते; हे येथील सर्वात मोठे आणि खास आकर्षण आहे. तसेच वॉटरपाण मॉनिटर लिझार्डघोरपड, किंग कोब्रा[[नाग]] असे सरीसृप वर्गातील प्राणी आपण बघू शकतो. चितळ आणि रानडुक्कर यांची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. [[खंड्या]] या पक्ष्याच्या ८ वेगवेगळ्या जाती इथे आढळतात.
 
==पर्यटन==
५,१०४

संपादने