"कोरेगाव तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
117.219.3.8 (चर्चा)यांची आवृत्ती 1186943 परतवली.अमराठी मजकूर वगळला
117.219.3.8 (चर्चा)यांची आवृत्ती 1186942 परतवली.अमराठी मजकूर वगळला
ओळ ४८: ओळ ४८:
{| class="wikitable"
{| class="wikitable"
|-
|-
| [[कोरेगाव]]||[[सातारारोड]]||[[वाठार]]||[[सोनके]]||[[देऊर]]||[[पिंपोडे बु.]]||[[वाघोली]]| asangoan
| [[कोरेगाव]]||[[सातारारोड]]||[[वाठार]]||[[सोनके]]||[[देऊर]]||[[पिंपोडे बु.]]||[[वाघोली]]||[[दहिगाव]]||[[करंजखोप]]||[[रणदुल्लाबाद]]||[[सोळशी]]||[[नायगाव, कोरेगांव तालुका‎|नायगाव]]
[[दहिगाव]]||[[करंजखोप]]||[[रणदुल्लाबाद]]||[[सोळशी]]||[[नायगाव, कोरेगांव तालुका‎|नायगाव]]
|-
|-
|[[नांदवळ]]||[[सर्कलवाडी]]||[[चवणेश्वर]]||[[भावेनगर]]||[[विखळे]]||[[खोलवडी]]||[[पळशी]]||[[अनपटवाडी]]||[[चौधरवाडी]]||[[खामकरवाडी]]||[[खेड कोरेगाव।खेड]]||[[साप कोरेगाव।साप]]
|[[नांदवळ]]||[[सर्कलवाडी]]||[[चवणेश्वर]]||[[भावेनगर]]||[[विखळे]]||[[खोलवडी]]||[[पळशी]]||[[अनपटवाडी]]||[[चौधरवाडी]]||[[खामकरवाडी]]||[[खेड कोरेगाव।खेड]]||[[साप कोरेगाव।साप]]

२१:१९, २५ जून २०१३ ची आवृत्ती

  ?कोरेगांव

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा सातारा जिल्हा
लोकसंख्या ५६,१४९ (२००१)
नगराध्यक्ष सुनिल माने.
आमदार श्री.शशिकांत शिंदे.
कोड
आरटीओ कोड

• MH-११

कोरेगांव तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्याचा एक तालुका आहे. कोरेगांव तालुक्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. या तालुक्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत फार मोठे योगदान दिले आहे. आधुनिक भारतातसुद्धा कोरेगांव तालुक्याने आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

कोरेगांव हे शहर या तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे.

गावे

कोरेगांव तालुक्यातील गावे.

कोरेगाव सातारारोड वाठार सोनके देऊर पिंपोडे बु. वाघोली दहिगाव करंजखोप रणदुल्लाबाद सोळशी नायगाव
नांदवळ सर्कलवाडी चवणेश्वर भावेनगर विखळे खोलवडी पळशी अनपटवाडी चौधरवाडी खामकरवाडी खेड कोरेगाव।खेड साप कोरेगाव।साप
वेळू चिमणगाव भोसे तळिये बनवडी तडवळे अंबवडे पिंपोडे खु. जळगाव रुइ आजादपुर आसनगाव किनई

अशी ही मोजकी प्रसिद्ध गावे आहेत.

चतुःसीमा

कोरेगाव तालुका पश्चिम महाराष्ट्रात येतो. कोरेगाव तालुक्याच्या पूर्वेस सोलापूर, पश्चिमेस रत्नागिरी, उत्तर-पश्चिमेस रायगड, उत्तरेस पुणे व दक्षिणेस सांगली जिल्हे आहेत.

प्रसिद्ध व्यक्ती

अरूण रामचंद‍ माने.

पाहण्यासारखी ठिकाणे

संदर्भ

बाह्य दुवे

सातारा जिल्ह्यातील तालुके
सातारा तालुका | जावळी तालुका | कोरेगाव तालुका | वाई तालुका | महाबळेश्वर तालुका | खंडाळा तालुका | फलटण तालुका | माण तालुका | खटाव तालुका | कराड तालुका | पाटण तालुका