"हेल्मुट कोल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
खूणपताका: अमराठी योगदान
ओळ २७: ओळ २७:
==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==
*[http://webarchiv.bundestag.de/archive/2007/0206/mdb/mdb14/bio/K/kohl_he0.html व्यक्तिचित्र] {{de icon}}
*[http://webarchiv.bundestag.de/archive/2007/0206/mdb/mdb14/bio/K/kohl_he0.html व्यक्तिचित्र] {{de icon}}
{{commons|Helmut Schmidt|{{लेखनाव}}}}
{{commons|Helmut Kohl|{{लेखनाव}}}}


{{जर्मनीचे चान्सेलर}}
{{जर्मनीचे चान्सेलर}}

११:०८, २ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

हेल्मुट कोल

जर्मनीचा चान्सेलर
कार्यकाळ
१ ऑक्टोबर १९८२ – २७ ऑक्टोबर १९९८
मागील हेल्मुट श्मिट
पुढील गेर्हार्ड श्र्योडर

कार्यकाळ
१९ मे १९६९ – २ डिसेंबर १९७६

जन्म ३ एप्रिल, १९३० (1930-04-03) (वय: ९४)
लुडविगशाफन, वायमार प्रजासत्ताक
राजकीय पक्ष जर्मनीचा ख्रिस्ती लोकशाही पक्ष
सही हेल्मुट कोलयांची सही

हेल्मुट जोसेफ मायकेल कोल (जर्मन: Helmut Josef Michael Kohl; जन्म: एप्रिल ३, इ.स. १९३०) हा १९८२ ते १९८९ ह्या काळादरम्यान पश्चिम जर्मनीचा व जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर १९९७ सालापर्यंत संयुक्त जर्मनी देशाचा चान्सेलर होता. शीतयुद्ध समाप्त करण्यात व जर्मनीच्या एकत्रीकरणात कोलची अत्यंत महत्त्वपूर्ण भुमिका होती. कोलच्या नेतृत्वाखाली १९८९ साली बर्लिनची भिंत पाडून टाकण्यात आली व पश्चिम व पूर्व जर्मनी ह्या देशांचे एकत्रीकरण होऊन जर्मनी पुन्हा एकदा एकसंध राष्ट्र बनले.

कोल आणि फ्रांस्वा मित्तरां यांना मास्ट्रिख्ट कराराबद्दल श्रेय देण्यात येते. ह्या करारामुळे युरोपियन संघाच्या स्थापनेला चालना मिळाली. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू. बुशबिल क्लिंटन ह्यांनी विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील सर्वोत्तम युरोपीय नेता ह्या शब्दांत कोलचा गौरव केला आहे.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: