गुस्ताफ बाउअर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गुस्ताफ बाउअर

गुस्ताफ बाउअर (जर्मन: Hermann Müller; ६ जानेवारी, १८७० (1870-01-06), डार्केहेमन, प्रशिया - १६ सप्टेंबर, १९४४, बर्लिन) हा जर्मनीचा ११वा चान्सेलर होता. तो १९१९ ते १९२० दरम्यान २३१ दिवसांकरिता चान्सेलरपदावर होता.