Jump to content

गेओर्ग फॉन हेर्टलिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गेऑर्ग फॉन हेर्टलिंग

जर्मनीचा चान्सेलर
कार्यकाळ
१ नोव्हेंबर १९१७ – ३० सप्टेंबर १९१८
राजा विल्हेल्म २
मागील गेऑर्ग मिखाएलिस
पुढील माक्स फॉन बाडेन

जन्म ३१ ऑगस्ट, १८४३ (1843-08-31)
डार्मश्टाट
मृत्यू ४ जानेवारी, १९१९ (वय ७५)

गेओर्ग फॉन हेर्टलिंग (जर्मन: Georg von Hertling; ऑगस्ट ३१, इ.स. १८४३ - जानेवारी ४, इ.स. १९१९) हा बवेरियन, जर्मन राजकारणी होता. इ.स. १९१२ - इ.स. १९१७ या कालखंडात तो बायर्नाचा पंतप्रधान होता, तर इ.स. १९१७ ते इ.स. १९१८ सालांदरम्यान प्रशियाचा पंतप्रधान व जर्मन साम्राज्याचा चान्सेलर होता.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: