Jump to content

बेर्नहार्ड फॉन ब्युलो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बेर्नहार्ड फॉन ब्युलो

जर्मनीचा चान्सेलर
कार्यकाळ
१६ ऑक्टोबर १९०० – १३ जुलै १९०९
राजा विल्हेल्म २
मागील क्लॉडविग झु होहेनलोहे-शिलिंग्जफ्युर्स्ट
पुढील थियोबाल्ड फॉन बेथमान-हॉलवेग

जन्म ३ मे १८४९ (1849-05-03)
श्लेस्विग
मृत्यू २८ ऑक्टोबर, १९२९ (वय ८०)
रोम
सही बेर्नहार्ड फॉन ब्युलोयांची सही

बेर्नहार्ड हाइनरिश कार्ल मार्टिन फॉन ब्युलो (जर्मन: Bernhard von Bülow; ३ मे १८४९ - २८ ऑक्टोबर १९२९) हा जर्मन साम्राज्याचा चौथा चान्सेलर होता.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: