Jump to content

विल्हेल्म कुनो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विल्हेल्म कार्ल जोसेफ कुनो (२ जुलै, १८७६ - ३ जानेवारी, १९३३) हे जर्मनीचे चान्सेलर होते. हे १९२२-२३ मध्ये २६४ दिवसांसाठी सत्तेवर होते.