माक्स फॉन बाडेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माक्स फॉन बाडेन
Bundesarchiv Bild 183-R04103, Prinz Max von Baden.jpg

जर्मनीचा चान्सेलर
कार्यकाळ
३ ऑक्टोबर १९१८ – ९ नोव्हेंबर १९१८
राजा विल्हेल्म २
मागील गेओर्ग फॉन हेर्टलिंग
पुढील फ्रीडरिश एबर्ट

जन्म १० जुलै १८६७ (1867-07-10)
बाडेन-बाडेन
मृत्यू ६ नोव्हेंबर, १९२९ (वय ६२)
बाडेन-व्युर्टेंबर्ग

बाडेनचा युवराज माक्सिमिलियन अलेक्झांडर फ्रीडरिश विल्हेल्म (जर्मन: Maximilian Alexander Friedrich Wilhelm von Baden; १० जुलै, १८६७ - ६ नोव्हेंबर, १९२९) हा अल्प काळाकरिता जर्मन साम्राज्याचा चान्सेलर होता. पहिल्या महायुद्धाच्या अखेरच्या काळात माक्सने जर्मनीची एकाधिकारशाही संपुष्टात आणून सांसदीय लोकशाहीकडे वाटचाल करण्यास मदत केली. सम्राट विल्हेल्म दुसरा ह्याने ह्याच काळात जर्मन साम्राज्यप्रमुख हे पद सोडले.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: